ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2021 | शुक्रवार
1. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप https://bit.ly/3IWklRu तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त https://bit.ly/3mczLHJ
2. शाब्बास पोरींनो! एक हजार मुली NDAची लेखी प्रवेश परीक्षा पास, आता कठोर चाचण्या मग निवड... https://bit.ly/32boEYe
3. प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा https://bit.ly/32dcI8d
4. लग्नासाठी मुलींचं वय 21 वर्ष! लवकरच निर्णयाची शक्यता; केंद्रीय कॅबिनेटची प्रस्तावाला मंजुरी https://bit.ly/3pY9PAo
5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित जागांची निवडणूक 18 जानेवारीला, तर 19 जानेवारीला मतमोजणी https://bit.ly/31Ye5Iw असं असेल निवडणुकांचं वेळापत्रक https://bit.ly/3e3onJw
6. एसटी कर्मचाऱ्यांनो, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा... उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा https://bit.ly/30yFfom
7. Mumbai Local : मध्य रेल्वेवर रविवारी 18 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, 160 लोकल गाड्या होणार रद्द https://bit.ly/3GSAN3y
8. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7 हजारांहून अधिक रुग्ण https://bit.ly/3E4BnsU महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 877 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3GIK7qy
9. भारताची उपांत्य फेरीत धडक; साखळी सामन्यात पाकिस्तानचा उडवला धुव्वा, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले विजयाचे हिरो https://bit.ly/3mdQFW9 पीव्ही सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात https://bit.ly/3mdQp9D
10. यंदाचा ITF World Champion नोवाक जोकोविच; सातव्यांदा मिळवला बहुमान https://bit.ly/3stOkdZ
ABP माझा स्पेशल
Bhutan Civilian Award : पंतप्रधान मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान; भूतानकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार https://bit.ly/3IU6LOy
Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी https://bit.ly/3IY77DF
Miss World 2021 Postponed : मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेची अंतिम फेरी स्थगित; 17 स्पर्धकांना कोरोना https://bit.ly/3GPNvzL
North Korea Ban Laughing: 'हसाल तर फसाल!' उत्तर कोरियात लोकांना 11 दिवस हसण्यावर बंदी, दारुही नाही, हुकुमशाहाचं फर्मान https://bit.ly/3E6Hmxk
Bulletproof iPhone : बंदुकीच्या गोळीचाही सामना करणार Bulletproof iPhone 13, जाणून घ्या किंमत https://bit.ly/32aBIgG
World's First Text Message: जगातील पहिल्या एसएमएसचा होणार लीलाव, जाणून घ्या काय होता एसएमएस https://bit.ly/3GVP4MR
ABP माझा डिजिटल स्पेशल
सिलसिला शाईफेकीचा...विरोधाची पद्धत, राजकारण आणि परिणाम https://bit.ly/3GPs02a
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv