एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2024 | सोमवार

1. आचारसंहितेआधी राज्य सरकारचा मुंबईसाठी बंपर निर्णय, मुंबई एन्ट्री पॉईंटच्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, रात्री 12 वाजल्यापासून होणार अंमलबजावणी https://tinyurl.com/4ayf74um   लाडकी बहीणप्रमाणे ही लाडकी प्रवासी योजना, टोलमाफीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले, निवडणुकीपुरता नव्हे तर हा पर्मनंट निर्णय https://tinyurl.com/3et7zykv  उशिरा का होईना सरकारला सद्बुद्धी मिळाली, महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ycxjv5bx 

2. टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय, शेवटच्या बैठकीतही शिंदे सरकारचा धडाका https://tinyurl.com/5dhkt49b  गेल्या दहा दिवसात राज्य सरकारकडून 1200 हून अधिक शासन निर्णय जारी https://tinyurl.com/wtw7yy2c 

3. राज्यात विधानसभेची आचारसंहिता उद्या लागण्याची दाट शक्यता, मंत्रालयात लगबग सुरू https://tinyurl.com/yeyv447s  महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता https://tinyurl.com/4bp2bshk  

4. झिशान सिद्दीकीलाही मारायचं होतं, पण वाचला, बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4nkw3nzp  केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिष्णोईचा ताबा मिळण्यास अडचण, मुंबई पोलिसांचं विशेष पथक साबरमती कारागृहात जाऊन बाबा सिद्दीकी हत्येची चौकशी करणार https://tinyurl.com/36ehu63s 

5. उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/yc4f9ecw 

6. फलटणच्या रामराजे निंबाळकरांचे बंधू संजीवराजे अन् आमदार दीपक चव्हाण यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश, साताऱ्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता https://tinyurl.com/mcvjjp8x आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचां आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहीण आठवली; शरद पवारांचा फलटणमधून हल्लाबोल https://tinyurl.com/275muzaj 

7. एसटीकडून दर दिवाळीत होणारी हंगामी 10 टक्के भाडेवाढ यंदा रद्द, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना दिलासा https://tinyurl.com/2c2ku9b3 

8. मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वाची सुनावणी सुरू असताना तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन बसलात? हायकोर्टाने अॅड. गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं https://tinyurl.com/48362tsf 

9. रायगड, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वर्ध्याला पावसाने झोडपलं https://tinyurl.com/yjkepvtj 

10. सिडकोच्या 26,000 घरांची लॉटरी निघाली, नवी मुंबईत होणार हक्काचं घर, जाणून घ्या कुठे आणि कसा अर्ज करायचा https://tinyurl.com/2s3u8kar  सिडकोच्या घरांसाठी 75 हजारांची अनामत रक्कम, 5 पसंतीची मर्यादा, लॉटरीत भाग घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज? https://tinyurl.com/389yjrw2 

एबीपी माझा विशेष

लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या जीवावर का उठलाय? काय आहे हरणाच्या शिकारीचा इतिहास? https://tinyurl.com/ybyfzcav 

सीलिंग कायदा शेतकरी विरोधी आहे का? रद्द होऊ शकतो का? किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचे सविस्तर विश्लेषण https://tinyurl.com/vx9b7auk 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget