एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2023 | सोमवार

1. मराठमोळ्या स्मृतीवर कोट्यवधींची बोली, विराटच्या आरसीबीनं घेतलं ताफ्यात https://bit.ly/3Yrk3JP  अंडर-19 विश्वचषक जिंकणारी कॅप्टन शफाली वर्मा दिल्लीच्या ताफ्यात, किती रुपयांना केलं खरेदी?  https://bit.ly/3Ims8Kh 

2. अनेक दिग्गज महिला खेळाडू राहिले अनसोल्ड, पाहा आश्चर्यचकीत करणारी यादी https://bit.ly/3jRjKc6  लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये हरमनप्रीत, स्मृतीसारख्या दिग्गजांना मिळाला संघ, पाहा संपूर्ण यादी https://bit.ly/3RT9Fb6 

3. सुप्रीम कोर्टात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी, प्रकरण सात न्यायमूर्तींकडे जाणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार? https://bit.ly/40RQWRj 

4. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन, उत्तर भारतीय व्होट बँकेला आकर्षित करणार का? https://bit.ly/3lw7f6m 

5. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका, अनेकांच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या https://bit.ly/3E2TToo 

6. तुळजाभवानी मंदिरात भाविकांमध्ये दुजाभाव, गाभाऱ्यात मलाही नाकारला होता प्रवेश; नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3YHivM1 

7. औरंगाबादच्या गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; इंजेक्शनचा साठा परजिल्ह्यातून आला https://bit.ly/3RUe1yJ 

8. तमिळ वाघांची अतिरेकी संघटना लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन जिवंत! माजी काँग्रेस नेते आणि तमिळ राष्ट्रवादी नेते पी नेदुमारन यांचा दावा https://bit.ly/3ItO06B  इंदिरा गांधींचा जीव वाचवला, वीरप्पनची भेट घेतली अन् आता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा;  कोण आहेत हे 'भन्नाट' पी नेदुमारन? https://bit.ly/40RSnPN  कोण आहे लिट्टे प्रमुख प्रभाकरन? राजीव गांधींच्या हत्येमध्ये सामील; आधीही अनेकदा मृत्यूचा दावा, आता जिवंत येणार समोर? https://bit.ly/3lAH7aA 

9. पुणेकर एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस 16'चा विजेता, विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर म्हणाला,"आईचं स्वप्न पूर्ण केलं" https://bit.ly/3YQ8njH  'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे? जाणून घ्या रॅपरच्या संघर्षाची कहाणी.. https://bit.ly/3HYknZy  'हा' निकाल आम्हाला मान्य नाही'; 'बिग बॉस 16'च्या विजेत्याची घोषणा होताच नेटकरी भडकले https://bit.ly/3HW7CPd 
 
10. "चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलोय"; 'बिग बॉस 16'च्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/40J0wpE  शिव ठाकरेने उपविजेतेपदावर मानलं समाधान; म्हणाला, "अमरावती ते 'Bigg Boss 16' पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या" https://bit.ly/3HXbQWF  

ABP माझा स्पेशल

नेदुमारन यांचं साकडं अन् इंदिरा गांधींनी लिट्टेच्या प्रभाकरनला सोडलं; नंतर त्यानेच केली राजीव गांधींची हत्या  https://bit.ly/3HXP1lA 

लातुरातील महिला सरपंचाच्या धडाकेबाज निर्णयाचं कौतुक, कन्यादान आणि सुकन्या योजनेसाठी पाच वर्ष देणार स्वतःचे पैसे https://bit.ly/3jN32uB 

उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार https://bit.ly/3YLbwRz 

कोल्हापुरात हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्यानंतर आता पंचगंगेत पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याने खळबळ! https://bit.ly/3jN35Xj 

बदली होताच पोलीस निरीक्षकाने आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, एसी, पडदे आणि दिवे काढून नेले https://bit.ly/3XswUda 

संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन, शेगावात भक्तांची मांदियाळी https://bit.ly/3jWS31B 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEOABP Majha Headlines : 11 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सGanga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special ReportZero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : वाहतूक कोंडी,पार्किंग ते धुळीचं साम्राज्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Embed widget