एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2024 | शुक्रवार

1. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा, शरद पवार गटाकडून माढा लोकसभा लढवणार https://tinyurl.com/3fpawza2  राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर माझ्या विरोधात काम करणार असतील, तर दौंडमधून बारामतीला मदत होणार नाही,फडणवीसांच्या भेटीनंतर भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आक्रमक https://tinyurl.com/yyvr4s5d 

2. तुम्ही सोबत आलात तर ठीक, नाहीतर तुमच्याविना माढा जिंकू; फडणवीसांच्या भेटीनंतर भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा राष्ट्रवादीतील नाराजांना इशारा https://tinyurl.com/2c4w495x  खासदार निंबाळकरांचं काम करणं शक्य नाही, ते आम्हाला त्रास देतात; फलटणमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा वाचला https://tinyurl.com/yay9pahd 

3. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात; महायुतीच्या धैर्यशील मानेंना मोठा धक्का https://tinyurl.com/2tbhpzd8 
जयंत पाटलांच्या इचलकरंजी दौऱ्यात तीन गाठीभेटी अन् हातकणंगलेत आवाडे थेट निवडणुकीच्या रिंगणात! https://tinyurl.com/3n5y7ztc 

4. विशाल पाटलांना मोठा धक्का! सांगली लोकसभेच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडेंना उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/dm7rjyyx  बहिणीसाठी भावाने बाह्या सरसावल्या; धनंजय मुंडे  म्हणतात पंकजाताई ऐतिहासिक मतांनी विजयी होणार https://tinyurl.com/bdh8a7mj 

5. एका बाजूला राजा, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता, शरद पवारांनी सातारचं गणित मांडलं, उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदेंमध्ये सामना https://tinyurl.com/4svjm66n  शरद पवारांकडून विरोधकांच्या भेटीगाठी; पुण्यात भाजपच्या चंद्रराव तावरेंच्या भेटीला, बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा https://tinyurl.com/4u4hv2pr 

6. उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना तिकीट देण्याच्या हालचाली, ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांसमोर शिवसैनिकाचेच आव्हान, गजानन किर्तीकर मुलाविरोधात प्रचार करणार का? राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/4vz8yd4c    

7. महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/33z8fkwa    शिवसेना-भाजपला प्रकाश आंबेडकरांचे धक्के, पदाधिकारी फोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर
https://tinyurl.com/ybks6mdx 

8. सलग चौथ्या दिवशी विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी;  वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना आजही ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/u5jr4j7p 

9. राज्यभरात पाण्यासाठी टाहो, भेगाळलेली काळी माती, करपलेल्या पिकांच्या वेदना राजकारण्यांना नाहीच, अनेक जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा https://tinyurl.com/yatu92uk 

10. आयपीएलमध्ये आज ऋषभ पंतची दिल्ली विरुद्ध के एल राहुलची लखनौ आमने-सामने https://tinyurl.com/3w455d7h   वानखेडेवरील सामन्यात विराट कोहलीच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली, किंग कोहली हार्दिकच्या मदतीला धावला https://tinyurl.com/527t49dm  आम्ही सर्वांनी एबी डीविलियर्सला पाहिलंय, सूर्यकुमार यादव त्यापेक्षा चांगला, हरभजनसिंगकडून कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/yhmwehny 

*एबीपी माझा स्पेशल* 

*संजय मंडलिक आता करवीर नगरीचे शाहू महाराज सुद्धा थेट वारसदार नाहीत म्हणणार का?*
https://tinyurl.com/umyrbh66 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget