एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 20 मे 2020 | बुधळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
-
- महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाचे 2 हजार 127 नवे रुग्ण, 24 तासात राज्यात सर्वाधिक 76 मृत्यूची नोंद, एकट्या मुंबईत 43 जण दगावले
- चौथ्या लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार राज्यात मॉल्स, चित्रपटगृहं, शैक्षणिक संस्था बंदच राहणार, समारंभांवरही निर्बंध; मेट्रो, रेल्वे आणि विमानसेवाही बंदच
- देशात येत्या 1 जूनपासून 200 नॉन एसी ट्रेन सुरु होणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा; लवकरच ऑनलाईन बुकिंगही सुरू होणार
- मंत्रालयातील दीड हजार कर्मचारी मुंबई पोलिसांच्या मदतीला, पोलिस स्टेशनमध्ये थांबून कामगारांना गावी पाठवण्यासाठी काम करणार
- विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊ शकत नाही, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं यूजीसीला पत्र, सीईटी परीक्षा तालुका स्तरावर घेण्याचा विचार
- एपीएमसी मार्केट बंद न केल्यास मोर्चा, भाजप आमदार गणेश नाईकांचा इशारा, एपीएमसीमुळं कोरोना पसरत असल्याचा दावा
- ठाण्यात परवानगी नसतानाही खुलेआम दारुविक्री, उथळसरमधील प्रकार 'माझा'च्या कॅमेऱ्यात, पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका
- अम्फानमुळे ओडिशात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, आज दुपारपर्यंत चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकणार
- अमेरिकेत दिवसभरात दीड हजारांहून अधिक रुग्णांचा बळी, तर ब्राझीलमध्ये पहिल्यांदाच 24 तासात मृतांचा आक़डा एक हजार पेक्षा जास्त
- कोरोनाचं 'मूळ' शोधण्यासाठी अखेर चौकशी होणार, जागतिक आरोग्य सभेत ठराव पास, जागतिक दबावापुढे अखेर चीन झुकला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement