एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 1 सप्टेंबर 2020 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. आजपासून जेईई परीक्षेला सुरुवात, विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा नाही, जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय 2. महाराष्ट्रात ई-पास रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय, परवानगीशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार; शाळा, जिम, मेट्रो तूर्तास बंदच 3. यंदा ना ढोल-ताशांचा गजर, ना भक्तांचा गरडा, शांततेत बाप्पाना निरोप देण्याची तयारी पूर्ण, आज एबीपी माझावर 'माझा विघ्नहर्ता' पुरस्कार सोहळा 4. आज अनंत चतुर्दशी, देशभरात बाप्पाला भावपूर्ण निरोप, पुण्यासह राज्यभरातील अनेक गणेश मूर्तींचं मंडपातच विसर्जन करण्यात येणार 5. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन, आज दिल्लीत होणार अत्यंसंस्कार, मुखर्जींच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 सप्टेंबर 2020 | मंगळवार | ABP Majha 6. मराठा आरक्षण प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही? सर्वोच्च न्यायालयात आज निकालाची शक्यता 7. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुरानं वेढलं, चंद्रपुरात वायुसेनेच्या विमानातून फुड पॅकेट्सचं वितरण, नागपूर-भंडाऱ्यातही अनेक गावं पाण्याखाली 8. मंदिरं उघडण्यासाठी पंढरपुरात आंदोलन करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर मंदिरांसाठी आज एमआयएम रस्त्यावर उतरणार 9. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी आज सलग पाचव्या दिवशी रियाची चौकशी होणार, काल रियाची माध्यमांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार 10. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवलं, 5 जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी; जखमींवर जे. जे रुग्णालयात उपचार सुरुअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भविष्य
Advertisement