एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 13 जून 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
-
- कोरोनावर रामबाण उपाय सापडल्याचा योगगुरु रामदेवबाबांचा मोठा दावा, माझा कट्टयावर दिली औषधांची सविस्तर माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्याच्या गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्याशीही संवाद साधणार
- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख पार, आतापर्यंत 47,796 रुग्ण कोरोनामुक्त; तर काल दिवसभरात 3493 नव्या रुग्णांची नोंद
- राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची शिक्षण विभागाची तयारी; मार्गदर्शक तत्वे तयार, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा
- शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार; विद्यार्थ्यांचे वय, मानसिकता विचारात घेणार
- सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, परीक्षा घेण्याची आमची तयारी, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका
- लवकर बरा होऊन घरी ये', पंकजा मुंडेंकडून कोरोना बाधित धनंजय मुंडे यांची आस्थेने विचारपूस; धनंजय मुंडेंवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु
- सोमवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार; अधिकांऱ्यांच्या बदल्यांसह इतर मागण्या सादर करण्याची शक्यता
- पहिल्याच सरीत नाशिकमध्ये गोदीवरीला पूर, महापालिकेने मान्सूनपूर्व काम वेळेत न उरकल्याचं उघड; रात्रभरात हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात
- भेंडी बाजारातील धोकादायक जीर्ण इमारतींवर कारवाई का केली नाही?; मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा प्रशासनाला मुंबई हायकोर्टाचा सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement