एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 05 डिसेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- शेतकरी आंदोलकांकडून आता 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक, दिल्लीच्या सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात; आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा
- मराठा आरक्षणप्रश्नी 9 डिसेंबरला पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी, अशोक चव्हाण यांची माहिती; अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य सरकारचा अर्ज
- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडूनं अर्णब गोस्वामींसह दोघांविरोधात आरोपपत्र दाखल; आज अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी
- राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
- चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील 'काश आज ईव्हीएम होता' ; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा टोला
- महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का, अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय
- ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं ट्वीट
- कर्जबुडव्या उद्योगपती विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.8 मिलियन युरोची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
- रेल्वे प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, रेल्वे प्रवासाची माहिती आता व्हॉट्सअॅपवर मिळणार
- कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीमध्ये टीम इंडियाची बाजी; टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
Advertisement