एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 21 ऑगस्ट 2019 | बुधवार | एबीपी माझा
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन 21 ऑगस्ट 2019
1. माजी गृहमंत्री पी चिदंबरम् यांच्यावर अटकेची तलवार, ईडी आणि सीबीआयच्या टीमकडून शोध, चिदंबर यांना चौकशीसाठी तातडीनं हजर राहण्याची नोटीस
-
- राम जन्मभूमीचे महत्व मुस्लिम पक्षकारांनाही मान्य, जागा हिंदूंना देण्याबाबत मुस्लिम समाज सकारात्मक, रामललाच्या वकिलांचा दावा
- साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असण्याची चर्चा, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न, शरद पवारांनी भुजबळांना भेटीसाठी बोलावलं मात्र शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांचा भुजबळांना विरोध
- राज ठाकरेंच्या चौकशीच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याचा मनसेचा निर्णय मागे, उद्या शांतता राखण्याचं राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement