एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2019 | शनिवार| एबीपी माझा
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
1. सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीर मुद्यावरुन फक्त चीनचा पाठिंबा, इतर देश भारतासोबत
2. उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता
3. राष्ट्रवादीची ऑफर धुडकावून काँग्रेसप्रवेश हीच नारायण राणेंची घोडचूक, राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी शरद पवारांचं वक्तव्य
4. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय, पटत नसलं तरी अनेकांच्या समर्थनार्थ बोलावं लागतं, नारायण राणेंची खंत
5. पुरामुळे ब्रेक मिळालेल्या राजकीय घडामोडींना वेग, रात्री उशिरा भाजपच्या प्रचारसमितीची बैठक, तर मुंबईत शरद पवारांच्या निवासस्थानी सकाळी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक
6. अंतर्वस्त्र उद्योगालाही आर्थिक मंदीची झळ, अर्थतज्ज्ञ ग्रीनस्पॅन यांच्या थिअरीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा
7. अणुबॉम्ब वापरासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं सूचक वक्तव्य, युद्धाची दर्पोक्ती देणाऱ्या पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा
8. मुंबईच्या रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी 17,693 रुपये खर्च, माहिती अधिकारात माहिती उघड
9. ऐन गणेशोत्सवात फेरीवाले हटवणार, मुंबईभर झळकले कठोर कारवाईचे फलक
10. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री कायम, बीसीसीआयकडून 2021 पर्यंत नियुक्ती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement