एक्स्प्लोर

LIVE: आज फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळणार

हेडलाईन्स: उद्या देशातील सर्व बँकांमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळणार, इंडियन बँक असोसिएशनची महत्त्वपूर्ण घोषणा ------------------------------------------ आता महिन्यातून दोनच दारुच्या बाटल्या बाळगण्याची परवानगी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव व्ही.राधा यांची माहिती ------------------------------------------ नवी मुंबई : शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची पदं रद्द, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई ------------------------------------------ 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळण्यास सुरुवात, देशातील 35 हजार एटीएममध्ये सुविधा सुरु ------------------------------------------ नागपूर: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंबाझरी शाखेतील कस्टमर असिस्टंटचा काऊंटरवर मृत्यू, आर. जी. राजेश असं मृत कर्मचाऱ्याचं नाव ------------------------------------------ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी, अमृतांजन पुलाजवळ कंटेनर उलटल्याने मुंबईच्या दिशेने वाहतूक संथ गतीने ------------------------------------------ बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना कॉपी करताना पकडलं, एमबीए परीक्षेत आदित्य सारडांसह 70 जणांकडून कॉपी ------------------------------------------ रिक्षावाल्यांना प्रादेशिक भाषा आलीच पाहिजे, परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या परिपत्रकाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार ------------------------------------------ 1. देशातील चलन तुटवड्यामुळे टोलबंदीला तिसऱ्यांदा मुदतवाढ, 24 तारखेपर्यंत सर्व  महामार्ग  टोल फ्री ------------------------------------------ 2. लवकरच पेट्रोल पंपांवरही 2 हजारापर्यंतची रक्कम काढता येणार,  पहिल्या टप्प्यात अडीच  हजार पेट्रोल पंपांवर सुविधा ------------------------------------------ 3. आजपासून साडेचार हजाराऐवजी फक्त 2 हजारच बदलून मिळणार, चलनतुटवड्यावर सरकारचा उतारा, शेतकरी, लग्नघरांसाठी मात्र दिलासा ------------------------------------------ 4. कुठल्याही स्थितीत नोटाबंदीचा निर्णय मागे घेणार नाही, अर्थमंत्री जेटलींनी ममता-केजरीवालांना ठणकावलं, देशहिताच्या निर्णयाला साथ देण्याचंही आवाहन ------------------------------------------ 5. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, पालिकेकडून इमारत धोकादायक म्हणून घोषित ------------------------------------------ 6. विशाखापट्टणमच्या कसोटीत पुजारा आणि कोहलीचे दमदार शतक, दिवसअखेर भारताच्या चार बाद 317 धावा ------------------------------------------ 7. जॉन, सोनाक्षीचा फोर्स टू आज प्रेक्षकांच्या भेटीला, त्यासोबतच तुम बीन आणि कौलही तिकीट बारीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget