एक्स्प्लोर
Advertisement
महाबळेश्वरमध्ये भर पावसाचा हॉटेलला मोठी आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील तापोळा येथील बुरडाणी (Burdani) गावात असलेल्या शेलार हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना घडलीय.
Mahabaleshwar Fire News : महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील तापोळा येथील बुरडाणी (Burdani) गावात असलेल्या शेलार हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना घडलीय. या आगीनंतर अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या भागात मुसळधार पाऊस कोसळत असताना या हॉटेलच्या आतमध्ये मोठी आग लागली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भविष्य
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
Advertisement