एक्स्प्लोर
औरंगाबादमधील मिटमिटा तलावात तिघे जण बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील मिटमिटा तलावात तीन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. बुडालेल्या तरुणांपैकी दोन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. एका तरुणाचा अद्याप शोध सुरु आहे.
मिटमिटा तलावाच्या काठावर मोटारसायकल आणि तिघांचेही कपडे होते. तिघेही तलावात बुडाल्याची शंका येताच शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले.
दोन तरुण नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, तर एक जण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळते आहे. अनिकेत ढावळे आणि अनिकेत मस्के या दोन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement