एक्स्प्लोर

17th June Headlines: श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी शहर बंदचे आवाहन, मुंबईत रिफायनरीविरोधी संघटनांची बैठक; आज दिवसभरात

17th June Headlines: श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आज तुकाराम महाराज पालखी वरवंडहून उंडवडीकडे (रोटी घाट) तर माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे. 

17th June Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तर मुंबईत रिफायनरी विरोधी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे. आज तुकाराम महाराज पालखी वरवंडहून उंडवडीकडे (रोटी घाट) तर माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे. 

आषाढी वारी विशेष 

-  आज तुकाराम महाराज पालखी वरवंडहून उंडवडीकडे (रोटी घाट) तर माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्ह्याकडे प्रस्थान करणार
- सकाळी ६ वाजता तुकोबांच्या पालखी सोहळा पाटसमार्गे उंडवडी सुपेकडे प्रस्थान ठेवतो. ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषात नाचत-गात वारकरी रोटी घाट हा वळणदार घाट पार करून टाकतात. उंडवडी गावामध्ये वारकऱ्यांना बेसन भाकरीचा बेत ठरलेला असतो. गावातील प्रत्येक घरामध्ये भाकरी तयार करुन त्या एका ठिकाणी जमा करण्याची प्रथा या गावामध्ये अनेक वर्षापासून चालू आहे. आज वारकरी आपल्या गावात येणार म्हणून म्हणून गावातील प्रत्येक जण सण साजरा करतात. 
- माउलींची पालखी जेजुरीहून निघून वाल्ह्याकडे रवाना होईल. मल्हारी मार्तंड खंडेरायाचा निरोप घेऊन आज माऊलीच्या पालखीने जेजुरीमधून वाल्हेसाठी प्रस्थान ठेवणार आहे. वाल्हेगावात पालखीचे घरोघरी गुढी उभारून स्वागत केले जाते.

 

मुंबई 

- कोकणातल्या रिफायनरी विरोधकांची आज मुंबईत बैठक. यावेळी कोकणातल्या रिफायनरी विरोधी संघटनेसह राज्यभरातल्या विविध संघटना यावेळी सहभागी होणार आहेत – निलेश 


ठाणे  

- भिवंडी व कल्याण लोकसभेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक यांना खासदार श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत 


अहमदनगर

- श्रीरामपूर - शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध करत श्रीरामपूर जिल्हा जाहीर करावा या मागणीसाठी श्रीरामपूर शहर बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. याला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याला पाठिंबा दिला आहे. 

- राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार असून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी आव्हान उभे केलय. असून थोरात यांचया सोबत भाजपचे विवेक कोल्हे युती आहे.


पुणे 

-  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज सकाळी लोणावळ्यात असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलकडून राज्यस्तरीय निवासी कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आल आहे 


नागपूर 

- मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @ 9 या मोहिमेअंतर्गत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिटेल, होलसेल व्यापारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद करणार आहेत. 

 

नाशिक 

- नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आज नाशिकमध्ये असणार आहेत. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत जिल्ह्याचा आढावा  घेणार. त्यानंतर पक्ष कार्यलयात शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी आढावा बैठक घेणार आहेत. 


जळगाव 

- मानव तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या मौलाना मोहम्मद अंजर यांच्या जामीन अर्जावर आज भुसावळ सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे


नंदुरबार 

- संभाजी भिडे गुरुजी आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. शहरातील व्हीं जी राजपूत लॉन्स येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांची सभा होणार आहे


पुणे 

- अविष्कार निर्मित उमगलेले गांधी हा अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला दिलीप प्रभावळकर, सुहिता थत्ते, चिन्मयी सुमित, दीपक राज्याध्यक्ष इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Bollywood Actress : 7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Travel : जूनमध्ये येणार 'Long Weekend'! 1 दिवस सुट्टी घ्या, अन् 4 दिवस प्रवासाचा आनंद घ्या, 'या' ठिकाणी पिकनिक करा एन्जॉय
Travel : जूनमध्ये येणार 'Long Weekend'! 1 दिवस सुट्टी घ्या, अन् 4 दिवस प्रवासाचा आनंद घ्या, 'या' ठिकाणी पिकनिक करा एन्जॉय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर गिरीश महाजन भुजबळांच्या निवासस्थानीABP Majha Headlines : 12 PM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 17 May 2024Ghatkoper Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, भावेश भिंडेला अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Bollywood Actress : 7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Travel : जूनमध्ये येणार 'Long Weekend'! 1 दिवस सुट्टी घ्या, अन् 4 दिवस प्रवासाचा आनंद घ्या, 'या' ठिकाणी पिकनिक करा एन्जॉय
Travel : जूनमध्ये येणार 'Long Weekend'! 1 दिवस सुट्टी घ्या, अन् 4 दिवस प्रवासाचा आनंद घ्या, 'या' ठिकाणी पिकनिक करा एन्जॉय
Pune Aircraft : पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला; विमानाला टग ट्रकच्या धडकेत भगदाड पडलं, उड्डाण लगेच थांबवलं!
Pune Aircraft : पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला; विमानाला टग ट्रकच्या धडकेत भगदाड पडलं, उड्डाण लगेच थांबवलं!
Health : डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये फरक कसा ओळखाल? लक्षणं 'अशी' ओळखा, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती 
Health : डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये फरक कसा ओळखाल? लक्षणं 'अशी' ओळखा, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती 
Criminal Justice Season 4 : अ‍ॅड.. माधव मिश्रा येतोय...; 'क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा
अ‍ॅड.. माधव मिश्रा येतोय...; 'क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा, पंकज त्रिपाठी कोणत्या प्रकरणाचा सोडवणार गुंता?
Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Embed widget