एक्स्प्लोर
राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा, या भागात पडणार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
unseasonal rain News
1/10

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे.
2/10

अनेक ठिकाणी या पावसाचा फटका नागरिकांना बसलाय. कारण पावसाबरोबच अनेक ठिकाणी वादळी वारा देखील झालाय. यामुळं शेती पिकांचं (Agriculture Crop) नुकसान झालंय.
Published at : 15 May 2024 02:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























