एक्स्प्लोर

अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार

मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. ऑनलाईन ही यादी जाहीर होईल. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 जून रोजी पूर्ण झाली. दरम्यान सर्व्हरमध्ये आलेल्या अडचणींमुऴे या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही देण्यात आली होती. या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून आज सकाळी 11 वाजता पहिली सर्वसाधारण यादी ऑनलाईन उपलब्ध असेल. अकरावीची प्रक्रिया ऑनलाईन झाल्यापासून प्रवेश केवळ ऑनलाईन स्वरुपात होऊ लागले आहेत. अकरावीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. 13 जूनला दहावीचा निकाल लागल्यानंतर 16 जूनपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. दरम्यान आज जाहीर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण यादीतून विद्यार्थ्यांना आपल्या अर्ज भरताना झालेल्या चुका कळणार आहेत, तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील आपला क्रमांकही कळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Nagpur Kalmeshwar MIDC Blast: नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pradeep Purnekar Thane News: राम पुर्णेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, योग्य न्याय मिळणार, मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचंही दिलं आश्वासन
राम पुर्णेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, योग्य न्याय मिळणार, मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचंही दिलं आश्वासन

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
Embed widget