एक्स्प्लोर

राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान

राज्यभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात मतदानाची वेळ संपली आहे. राज्यभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून धीम्या गतीने सुरु असलेलं मतदान दुपारनंतर वाढलं. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनीही मतदानात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या.  दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानामध्ये 10 टक्क्याहून अधिक भर पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध मतदारसंघात झालेले मतदान अकोला: 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी 53.57 टक्के मतदान. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचे मतदारसंघनिहाय मतदान २८-अकोट-             58.90% २९-बाळापूर-            59.81% ३०-अकोला पश्चिम-    47.65% ३१-अकोला पूर्व-         51.76% ३२-मूर्तिजापूर-           51.19% चंद्रपूर जिल्ह्यातील ६ मतदारसंघातील सकाळी ७ ते दुपारी ५ या कालावधीतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे राजुरा.         ६२.५२% चंद्रपूर.         ३८.१९% बल्लारपूर     ५७.७३% ब्रह्मपुरी        ६३.१४ % चिमूर.          ६५. ११% वरोरा           ५४. ८८ % एकूण सरासरी ५५.८४ % लातूर जिल्ह्याची एकूण सरसरी 57.12% लातूर ग्रामीण - 59.13% लातूर शहर -- 51.85% अहमदपूर -- 57.11% उदगीर --56.74% निलंगा -- 58.70% औसा -- 60.61% जालना जिल्हा 5 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी. परतुर – 63.11 घनसावंगी – 67.69 जालना-    51.81 बदनापुर –   64.78 भोकरदन-    65.91 (जिल्हा सरासरी : 62.66 टक्के) सिंधुदुर्गमध्ये  60.83℅ मतदानाची नोंद कणकवली - 62.59% कुडाळ - 60.21% सावंतवाडी - 59.63% रत्नागिरी जिल्हा  पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी सरासरी ▪रत्नागिरी - ५२.६८% ▪चिपळूण - ६२.७०% ▪गुहागर -  ५६.११% ▪ दापोली - ५९.७०% ▪राजापूर - ४७.९६% वाशिम जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.65 % मतदान रिसोड - 59.04% वाशिम - 55.34% कारंजा - 55.73% सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 60.87% मतदान उस्मानाबाद उमरगा      51.65 तुळजापूर 57.13 उस्मानाबाद 54.16 परंडा      63.1 धुळे जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी ५६.७० टक्के रायगड जिल्ह्याची सायं.5 वाजेपर्यंतची मतदानाची एकूण टक्केवारी 58.98 188-पनवेल  या मतदारसंघामध्ये टक्केवारी 48.94 इतकी आहे. 189-कर्जत  या मतदारसंघामध्ये टक्केवारी 64.13 इतकी आहे. 190-उरण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 66.78  इतकी आहे. 191-पेण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 62.51  इतकी आहे. 192-अलिबाग या मतदारसंघामध्ये  टक्केवारी 66.28  इतकी आहे. 193-श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये टक्केवारी 55.67  इतकी आहे. 194-महाड या मतदारसंघामध्ये टक्केवारी 57.18  इतकी आहे. जळगाव जिल्ह्यात सायंकाळी  5.00 वाजेपर्यंत 54.59% मतदान भंडारा मतदान टक्केवारी 5 वाजेपर्यंत तुमसर 65 भंडारा 54 साकोली 65 एकूण सरासरी 60.89 राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान राज्यात पाच वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget