एक्स्प्लोर

LIVE BLOG | आज दिवसभरात... 14 सप्टेंबर 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. भाजप प्रवेशासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल, आज गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, राजीनामा देत लोकसभाध्यक्षांना खास पगडी भेट 2. एका राजेंचं ठरलं तर दुसऱ्या राजेंमध्ये अजूनही संभ्रम, मेळाव्यानंतरही रामराजे निंबाळकरांचा पक्षांतरासंदर्भात ठोस निर्णय नाही 3. भाजपची महाजनादेश यात्रा आज शरद पवारांच्या बारामतीत, तर पुढील आठवड्यापासून शरद पवारांचाही राज्यभर दौरा 4. शिवसेनेची यादीदेखील मुख्यमंत्रीच ठरवणार, जागावाटपावरून उद्धव ठाकरेंचा उपहासात्मक टोला, आमचं ठरलंय म्हणत युतीवरही अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब 5. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातून विधासभा निवडणूक लढवावी, राजकीय चाणक्य प्रशांत किशोरांचा सल्ला, निर्णयाकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष 6. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेत दाखल, तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या खांद्यावरही भगवा, नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता 7. अस्तित्वाची लढाई ठरणारी विधानसभेची निवडणूक लढण्यासंदर्भात मनसे नेत्यांमध्ये दुमत, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष, पक्षासमोर आव्हानांचा डोंगर 8. मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत 9. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज सुरुच, पुन्हा एकदा लेपन प्रक्रिया होणार, तर मूळ मुद्द्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष 10. निवड रद्द झालेल्या 118 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget