एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे सोडले तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी विश्वासार्ह नाहीत: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar On BJP : मुस्लिम समाजाने गेली नऊ वर्षे अनेक गोष्टी सहन केल्या आहेत, आणखी सहा महिने सहन करावं, देशात कर्नाटकसारखा निकाल लागण्याची शक्यता आहे असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

लातूर: महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सोडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष विश्वासार्ह नाहीत असं म्हणत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. प्रकाश आंबेडकर हे आज लातूरमध्ये बोलत होते. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणातील पार्टीचा महाराष्ट्रात शिरकाव होत असल्याचंही ते म्हणाले. 

महाविकास आघाडीत वंचितच्या डॉ. प्रकार आंबेडकरांना शिवसेना फेवरेबल आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विरोध होत असल्याचं चित्र आहे. त्यावरुन आता प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य (Prakash Ambedkar On Uddhav Thackeray And Sharad Pawar) केलं आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये तेलंगणाच्या पक्षाचा शिरकाव होतोय. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत आता नागपूरची सभेची तयारी केली. नऊ वर्षे जनतेच्या मनामध्ये राग आहे. तो राग मतात परावर्तीत करत मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न होतोय. उद्धव ठाकरे जर सोडले तर महाविकास आघाडीतील दोन पक्षाची विश्वासार्हता काय आहे हे सर्वांना माहीत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर जाणार होतो, मात्र जागावाटपात किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट होत नाही. तिन्ही पक्षांनी त्याचं काय ठरलं असेल तर ते स्पष्ट करावं."

भाजपा जातीय ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar On BJP) केला आहे. मुस्लिम समाजाने नऊ वर्षे जे सोसले आहेत ते आणखीन सहा महिने सोसावं, जातीय सलोखा बिघडू नये असं काम करावं. देशात कर्नाटकसारखा निकाल येऊ शकतो. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "हिजाब, लव्ह जिहाद सारखे बारा तेरा प्रकरण मागील काही दिवसात काढण्यात आली आहेत. असे अनेक प्रकार भविष्यात ही केले जातील. हे जातीय तेढ निर्माण करणारे आहे. मुस्लिम समाजाने नऊ वर्ष हे पाहिले आहे, आणखीन सहा-सात महिने पाहा. जातीय सलोखा कायम राखत एकत्र आल्यास कर्नाटकसारखे देशात सत्ता परिवर्तन होऊ शकते."

 भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरील अजेंडे संपले आहेत. त्यामुळं आता समाजात भीती निर्माण करणे आणि जातीय ध्रुवीकरण करत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी धडपड चालू असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Scam : नीट पेपरफुटी प्रकरणाची पुणे, लातूरसह बीडमध्ये मोठी कारवाई, मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कारवाईचे संकेत, CBI कडून विद्यार्थीसह अनेकांच्या चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणाची पुणे, लातूरसह बीडमध्ये मोठी कारवाई, मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कारवाईचे संकेत, सीबीआयकडून विद्यार्थीसह अनेकांच्या चौकशी
Shashikant Suthar NEET Exam 2026 Paper Leak: घरमालकाने PDF दाखवली, मग संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळली; नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा केला? शशिकांत सुथारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
घरमालकाने PDF दाखवली, मग संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळली; नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा केला? शशिकांत सुथारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: कुलकर्णी आणि मांढरेने प्रश्न पाठ केले, मग हाताने लिहिले; नीटच्या पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी, सगळ्यात मोठी माहिती
कुलकर्णी आणि मांढरेने प्रश्न पाठ केले, मग हाताने लिहिले; नीटच्या पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी, सगळ्यात मोठी माहिती
NEET Exam Paper Leak Shivraj Motegaonkar: नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget