Kolhapur Loksabha Result Live Update : कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर; हातकणंगलेत काँटे की टक्कर!
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरच्या तुलनेत अत्यंत चुरशीने लढत सुरू आहे. शाहू महाराज यांना कोल्हापूर उत्तर, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत मताधिक्य मिळालं आहे.
Kolhapur Loksabha Result Nikal Live Update : अत्यंत चुरशीने होत असलेल्या कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम आहे शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील अवघ्या 66 मतांनी आघाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरच्या तुलनेत अत्यंत चुरशीने लढत सुरू आहे.
पहिल्या फेरीचे कल, कोण कोण आघाडीवर
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
सुप्रिया सुळे - बारामती
अमोल कोल्हे - शिरुर
रवींद्र धंगेकर - पुणे
शाहू महाराज - कोल्हापूर
सत्यजीत पाटील - हातकणंगले
राजाभाऊ वाजे - नाशिक
राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई
यामिनी जाधव - दक्षिण मुंबईhttps://t.co/ktu44YIXgv #माझाखासदार…
पहिल्या फेरीत 8000 इतक्या मतांनी शाहू महाराज छत्रपती आघाडीवर
⏩ कोल्हापूर उत्तर, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत मताधिक्य
⏩ चंदगडमधून पहिल्या फेरीत एका मताची आघाडी
⏩ कागलमधून 848 मतांची खासदार मंडलिक यांना आघाडी
इतर महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Election Result Live Updates : कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेतून सत्यजित पाटील आघाडीवर
- Kolhapur Loksabha Result Live Update : कोल्हापुरात निकालापूर्वीच विजयाचे पोस्टर्स लागले; प्रत्यक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली
- Maharashtra Election Result Live Updates : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर