एक्स्प्लोर

Maharashtra Election Result Live Updates : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर

Maharashtra Election Result Live Updates :

सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा (Sangli Loksabha) निवडणुकीचा (Maharashtra Election Result Live Updates) फैसला आज होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे संजय पाटील यांनी पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. सहाही मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर आहेत.  

सांगलीकर जनतेत निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप उमेदवार संजय पाटील हॅट्ट्रिक करणार? उद्धव सेना चमत्कार घडविणार? की अपक्ष विशाल पाटील इतिहास रचणार याचं उत्तर दुपारपर्यंत मिळणार आहे.  सांगली जिल्ह्याची यंदाची लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली. उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष स्थानिक, तसेच राज्यपातळीवर झाला. अखेर महाविकास आघाडीत उद्धवसेनेला ही जागा गेली. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरविले. 

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. भाजपविरुद्ध अपक्ष अशी चुरस यावेळी दिसून येत आहे. यात बाजी कोण मारणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. अपक्ष उमेदवाराला कधीही या मतदारसंघात यश मिळाले नसल्याने विशाल पाटील यंदा हा इतिहास नोंदविणार की संजय पाटील यांच्याकडून हॅट्ट्रिक नोंदली जाणार याचीही चर्चा रंगली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget