एक्स्प्लोर

मी निस्वार्थी, कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार हे अटळ, आयुक्तांना पत्र दिलं; राजेश क्षीरसागरांची माहिती

Kolhapur city will be expanded : मी निस्वार्थी, कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार हे अटळ, आयुक्तांना पत्र दिलं; राजेश क्षीरसागरांची माहिती

Kolhapur city will be expanded : "मी निस्वार्थी आहे, आता हद्दवाढ होणार हे अटळ आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे", अशी माहिती कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. 

राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहराला लागून असलेली उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांना आयुक्त नोटीस पाठवून ठराव मागवून घेतील. कोल्हापूर शहराबरोबर या गावांचा देखील आम्हाला विकास करायचा आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
आमची भूमिका देखील हीच आहे की कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ व्हावी. हद्दवाढीमुळे कोल्हापूर शहराचा विकास होणार आहे, हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. राजकीय भूमिकेला आम्ही भीक घालणार नाही, ग्रामीण भागातील नागरिकांशी आम्ही चर्चा करू, असंही राजेश क्षीरसागर यांनी नमूद केलं. 

कोल्हापूर नगरपालिकेची निर्मिती 1942 साली झाली, तेव्हापासून शहराची हद्द आहे तशीच आहे. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हद्दवाढीला राजकीय विरोध असेल तर त्याला आम्ही भीक घालणार नाही. गेल्या अनेक वर्षात काँग्रेसने कोल्हापूरचा विकास केला नाही. पण ग्रामीण भागातील लोकाचा विरोध असेल त्यांना विश्वासात घेवू, असंही राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं. 

पुढे बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, कारण काँग्रेसने कोल्हापूर शहराची अक्षरशः वाट लावली आहे. हद्दवाढ न झाल्याने कोल्हापूर महापालिकेची इमारत देखील होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं आहे की हद्दवाढ करा आणि मग इमारत बांधू. हद्दवाढ व्हावी ही माझी निस्वार्थी भूमिका आहे, पण माझ्यावर आरोप केला जातो. राजकीय हेतूने हे आरोप करता कामा नये, ग्रामीण भागातील नागरिक देखील आपलेच आहेत. 

शहराला एकरूप झालेली गावं शहरात घ्या अशी मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की याची प्रक्रिया सुरू करा. कोल्हापूर शहराचा विकास होत आहे,  विकास झाला नाही असं कुणी म्हणू नये
 आरक्षण हे नैसर्गिकरित्या पडत असते, त्यात कुणाचा हस्तक्षेप कुणी करू शकत नाही,असंही क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मॉडेलिंग हा अपघात, माझ्यासोबतचा प्रँक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 90s चं सर्वात आवडतं गाणं कोणतं?

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाची अवस्था वाईट! कमी दरात तिकीटे उपलब्ध, मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी किती तिकीट? 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget