एक्स्प्लोर

मॉडेलिंग हा अपघात, माझ्यासोबतचा प्रँक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 90s चं सर्वात आवडतं गाणं कोणतं?

मला लिहिण्यासाठी आवडतं, पण मी कधी पब्लिकमध्ये लिहिले नाही. मी रामावर एक गाणे लिहिले, शंकरावर एक गाणे लिहिले आहे, एक अजून गाणे लिहिले आहे, ते तुम्ही शोधले तर सापडेल.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील 5 प्रसिद्ध आर.जे. यांनी एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी, राजकारणविरहीत गप्पांनी मैफिल सजली होती. देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत आपल्या आवडी निवडी, मॉडेलिंग क्षेत्रात पडलेलं पाऊल, आवडते गाणे आणि लिखानाबद्दलही माहिती दिली. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला तो प्रँक होता, पण तो चाललाही सुदैवाने मी वाचलो. मात्र, बरं झालं मी लवकरच त्यातून बाहेर पडलो. कुत्रा मनुष्याला चावला तर बातमी नाही होत. पण, माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, माझं मॉडेलिंग म्हणजे ती झालेली माझी बातमी होती, असा किस्सा देवेंद्र फडणवीसांनी सांगितला. यावेळी, हिंदी सिनेमातलं आपलं आवडतं गाणं (Song) सांगताना देवेंद्र फडणवीसांनी अजय देवगण आणि तब्बू यांच्या सिनेमातील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी म्हटल्या. 

मला लिहिण्यासाठी आवडतं, पण मी कधी पब्लिकमध्ये लिहिले नाही. मी रामावर एक गाणे लिहिले, शंकरावर एक गाणे लिहिले आहे, एक अजून गाणे लिहिले आहे, ते तुम्ही शोधले तर सापडेल. मी सांगणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले. मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, तुम्ही आहात आर.जे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे.. अशी आठवलेस्टाईल कविता मुख्यमंत्र्यांनी म्हणून दाखवली. तसेच, गाण्यांबद्दलही मुख्यमंत्री भरभरुन बोलले. गाणी आपल्यातील संवेदना जिवंत ठेवतात, आम्ही बाहेरून खडूस दिसतो पण आतून चांगले आहोत. आम्ही सर्व राजकीय व्यक्ती दररोज 10 रील्स बनवतो, त्यामुळे म्युजिक आम्हाला प्रमोट करते, असे म्हणत सोशल मीडियातील त्यांचं आकलन सांगितलं.  

गाणी खूप लक्षात राहतात, पण मी सुरात गात नाही. त्यामुळे मी मोठ्याने गाणी लावतो आणि त्यात गातो. ज्यामुळे सूर चुकला तर कळत नाही, आम्ही कोरसवाले माणूस आहोत, असेही फडणवीसांनी म्हटलं. मला अमृतावर प्रेशर टाकून तिला म्हणावं लागेल की माझे गाणे म्हण, मी एक गाणे लिहिले आहे जे अमृता ने गायले आहे, ते तुम्ही शोधा असे फडणवीसांनी म्हटले. 

राहों मे उनसे मुलाकात हो गई...

आम्ही लव्ह मॅरेजवाले नाही, मला 90s ची गाणी आवडतात. राहों मे उनसे मुलाकात हो गई... हे माझं आवडतं गाणं आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. मला असे वाटते की आपल्याला आवडते ते केले तर आपण थकत नाही. आशाताई या वयातही, 3 तास कार्यक्रम करू शकतात, तशा त्या 21 वर्षांच्या आहेत, कारण त्या गाणे जगतात. तसेच, आपल्याला आवडते ते काम करताना आम्ही देखील थकत नाही, असे म्हणत आवडते काम करण्याचा सल्लाच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 

हेही वाचा

बीड जिल्ह्यात भीषण अपघात; भरधाव वेगातील कारच्या धडकेत युवक ठार, 2 जखमी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
Laxman Hake: हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय
Chhagan Bhujbal Manoj Jarange | मनोज जरांगेंना काहीच कळत नाही,भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल
Sahyadri Farms Income Tax शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्याद्री फार्म कंपनीनं भरला 54 कोटींचा आयकर
Solapur Farmer : शेतकऱ्यांना सरकारकडून 31 हजार 628 कोटींचं पॅकेज, सोलापुरातील नुकसानग्रस्त नाराज
TOP 50 Superfast News : बातम्यांचं अर्धशतक : Maharashtra News : 7 OCT 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
Laxman Hake: हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
Marathwada Flood compensation: हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले,  पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!
हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले, पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!
गिरीश महाजनांचा मोठेपणा, मंत्रि‍पदाचे 1 वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा; जाणून घ्या रक्कम किती?
गिरीश महाजनांचा मोठेपणा, मंत्रि‍पदाचे 1 वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा; जाणून घ्या रक्कम किती?
Gautami Patil: गौतमी पाटीलचा इंदापुरातला शो बंद पडणार; गनिमी कावा सेवा संघटनेचा इशारा
Gautami Patil: गौतमी पाटीलचा इंदापुरातला शो बंद पडणार; गनिमी कावा सेवा संघटनेचा इशारा
Marathwada Flood Relief मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर
मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर
Embed widget