एक्स्प्लोर

Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? समोर आली मोठी अपडेट

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा भाजप प्रवेश अजूनही रखडला आहे. खडसेंचा भाजप प्रवेश नेमका का रखडला? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

Eknath Khadse : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. खडसेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. मात्र अजूनही त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. एकनाथ खडसेंची भाजप (BJP) घरवापसी नेमकी का रखडली? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. 

खडसेंच्या प्रवेशावर राज्यातील तीन वरिष्ठ नेते उदासीन? 

आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला याबाबत माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रमुख तीन नेत्यांमुळे खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळत आहे. केंद्राकडून एकनाथ खडसेंना राज्यात कार्यक्रम घेऊन सोबत घ्या, असे सांगण्यात आले. मात्र राज्यातील तीन वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

खडसेंचा प्रवेश निवडणुकीनंतर? 

निवडणूक काळात खडसेंना भाजपमध्ये घेतले तर स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण ढवळून निघेल. त्यामुळे निवडणुकीनंतर घेऊ, अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचे समजते. जर परत केंद्राकडून विचारणा झाली तर खडसेंचा प्रवेश निवडणूकीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेशाला नक्की मुहूर्त कधी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Raksha Khadse on Eknath Khadse : भाजपमध्ये मोठे नेते प्रवेश करत आहेत, नाथाभाऊंच्या येण्यात काही विशेष नाही, सून रक्षा खडसेंचा खोचक टोला

Eknath Khadse Death Threat: भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी, अमेरिकेतून आला धमकीचा फोन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget