एक्स्प्लोर

Raksha Khadse on Eknath Khadse : भाजपमध्ये मोठे नेते प्रवेश करत आहेत, नाथाभाऊंच्या येण्यात काही विशेष नाही, सून रक्षा खडसेंचा खोचक टोला

Raksha Khadse on Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करणार, असं सांगत आहेत.

Raksha Khadse on Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करणार, असं सांगत आहेत. दरम्यान खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असं स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) सून म्हणजे रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाल्या रक्षा खडसे ?

रक्षा खडसे म्हणाल्या, एकनाथ खडसे यांनी या अगोदरही सांगितले होते की, त्यांना भाजपमध्ये यायचं आहे. मात्र, त्यांनी कधी यायचं आणि कधी नाही हे राज्यातील नेते देवेंद्र फडणीस आणि नड्डा जी ठरविणार आहेत. मात्र वेळ अजून ठरलेली नाही. भाजपामध्ये इतर पक्षातील मोठे नेते येत आहेत. मोदी यांचं नेतृत्व मान्य करत आहेत. त्यामुळे नाथा भाऊ पक्षात येतात यात काहीही विशेष नाही. 

कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही

पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या,  गौण खनिज प्रकरणात आपल्याला नोटीस मिळाल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.  मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटल आहे. या विषयात आपण आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर सरकारने विचार करावा अस आम्ही शासनाला दिली आहे. त्याची फेर चौकशी होऊन जो निकाल येईल तो पर्यंत ही स्थगिती मिळाली असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Raj Thackeray Gudi Melava 2024  Highlights राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका; वाचा मेळाव्यातील दहा ठळक मुद्दे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget