एक्स्प्लोर

सरकारकडे पैसा येतो कसा आणि खर्च होतो कसा?

सरकारी तिजोरीत पैसा हा वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून जमा होत असतो. 2016-17 मध्ये थेट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर (प्राप्तीकर आणि कॉर्पोरेट टॅक्स) 51.9 टक्के होता.

मुंबई : सरकारी तिजोरीत पैसा हा वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून जमा होत असतो. 2016-17 मध्ये थेट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर (प्राप्तीकर आणि कॉर्पोरेट टॅक्स) 51.9 टक्के होता. तर बाकी पैसा हा अप्रत्यक्ष करातून सरकारच्या तिजोरीत जमा झाला. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर सरकारच्या कर प्रणालीत बरेच बदल झाले. दरम्यान, सरकारकडे जमा होणारा पैसा वेगवेगळ्या पद्धतीने खर्चही केला जातो. पाहा सरकारकडे नेमका पैसा येतो कसा आणि खर्च होतो कसा... 2016-17 मध्ये सरकारकडे कशापद्धतीने पैसा जमा झाला? कॉर्पोरेट टॅक्स - 28.2 % प्राप्तीकर - 23.1 % एक्साइज - 21.3 % सर्व्हिस टॅक्स - 14.4 % कस्टम - 12.8 % पाहा सरकारने पैसा कुठे-कुठे खर्च केला : व्याज भरणा - 24.4 % संरक्षण बजेट - 12.2 % अन्न सुरक्षा - 6.8 % पेन्शन - 6.1 % ग्रामीण विकास - 6 % दळणवळण - 5.8 % गृह खात्यावर - 3.9 % शिक्षण - 3.7 % खतांवरील अनुदान - 3.3 % कृषी - 2.6 % आरोग्य - 2.3 % शहरी विकास - 1.9 % सामाजिक लाभ - 1.8 % उर्जा - 1.7 % अर्थ - 1.4 % पेट्रोल अनुदान - 1.2 % वाणिज्य आणि उद्योग - 1.1 % विज्ञान - 1 % आयटी आणि टेलिकॉम - 1 % परदेशी धोरण - 0.7 % केंद्रशासित - 0.6 % आयकर विभाग संचालन - 0.6 % अन्य - 3.1 % संबंधित बातम्या : #अर्थबजेटचा : अर्थसंकल्पातील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे

येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली

अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, पेट्रोल-डिझेल स्वस्त

Budget 2018 Live: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुस्लिम धार्जिणी पार्टी म्हणजे उ.बा.ठा, फडणवीसांचा हल्लाबोलDevendra Fadnavis on Nashik : नाशिकच्या जागेवर नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सांगितली INSIDE STORYDevendra Fadnavis : बीडमधील सभेला अनुपस्थित का?  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Embed widget