एक्स्प्लोर

काश्मीर हिंसाचार : पेलेट गनमुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा

श्रीनगर: काश्मीरमध्ये अतिरेकी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. हिंसाचारादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रमाणात पेलेट गनचा वापर केला.   हे पेलेट गन जीव घेणारे नसले, तरी मरणासन्न करणारे ठरले आहेत. कारण या गनच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलक जखमी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पेलेट गनच्या छर्ऱ्यांमुळे  आंदोलकांना कायमचं अंधत्व येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   पेलेट गन नेमकी काय आहे? पेलेट गन ही एक विशिष्ट प्रकारची बंदूक असून, यात वेगवेगळ्या प्रकारची काडतूसं वापरली जातात. या प्रकारच्या बंदुकीत 5 ते 12 च्या रेंजमध्ये काडतूसांची रचना असते. यातील पाचच्या रेंजमधील काडतूसं सर्वात घातक आणि वेगवान असतात. तसेच याचा पल्लाही खूप लांबचा असतो.   पेलेट गन मधून छोट्या आकाराचे लोखंडी छर्रे फायर केले जातात. हे लोखंडी छर्रे फार वेगवान असतात. एका काडतूसामध्ये 500 पर्यंत छर्रे असू शकतात.   फायर केल्यावर काडतूस हवेतच फुटून त्यातील छर्ऱे सर्व दिशांनी विखूरले जातात.   अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा निशाण्यावर नेम लावून पेलेट गनने फायर करताच, त्यातील छर्रे चारही दिशांना पसरतात. आंदोलनावेळी याचा वापर फार घातक असून आपल्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यातील छर्रे लक्ष्य बनवतात आणि जखमी करतात. Kashmir11 पेलेट गन ही मुख्यत्वेकरून शिकारीसाठी वापरली जाते, कारण यातील छर्रे शिकारीचा अचूक वेध घेतात आणि शिकाऱ्याला सावज टिपण्यासाठी मदत होते. याच बंदुकीचा वापर काश्मीर खोऱ्यात आंदोलकांवर केला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.   जमावाला पांगवण्यासाठी पेलेट गन काश्मीरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर, सुरक्षा रक्षकांनी पेलेट गनचा वापर केला. त्यामुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. जखमींची संख्या वाढल्यामुळे त्यांना उपचारासाठी काश्मीरबाहेर हलवण्यात येत आहे.   याशिवाय डोळ्यावरील उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवत असून, बाहेरील राज्यातून डॉक्टरांना पाचारण करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
Embed widget