एक्स्प्लोर
प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 80 टक्के मतदानाची नोंद
![प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 80 टक्के मतदानाची नोंद West Bengal Voting Starts For Second Phase प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 80 टक्के मतदानाची नोंद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/17173054/West-Bengal-Election-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यामध्ये 80 टक्के मतदान झाल्याची माहिती
दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 70 टक्के मतदानाची नोंद
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. सात जिल्ह्यांमधल्या 56 मतदारसंघात आज मतदान होत आहे.
1 वाजेपर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. आजच्या मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे. मालदा, बीरभूम परिसरात गेल्या काही दिवसात अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांनी या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत 8 जण जखमी झाले आहेत.
अलीपुरद्वार, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपुर, दक्षिण दिनाजपुर, बीरभूम आणि मालदा जिल्ह्यात जवळपास एक कोटी 22 लाख मतदार 383 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. यात 33 महिला उमेदवारांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)