एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : मोदींनी संन्यास घेतला होता?

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संन्यास घेतला होता, अशी एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हवाल्याने मोदी यांनी स्वतः घर सोडलं नव्हतं, तर त्यांना घरातून हाकललं होतं, असं सांगितलं आहे.     मात्र 'एबीपी'च्या पडताळणीत ही बातमी चुकीची असल्याचं निष्पन्न झालं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत सगळ्यांनाच माहित आहे की, त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी अध्यात्माच्या शोधात घर सोडलं होतं. ही गोष्ट मोदी यांनी स्वतःही सांगितलेली आहे.     काय आहे प्रकरण? सोशल मीडियात पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हवाल्याने दिलेली एक बातमी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडत आहे. मोदी यांनी संन्यास घेतला होता, अशी बातमी 'अमर उजाला' नावाच्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली व्हायरल होत आहे.     'एबीपी'ने या सर्व प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी प्रल्हाद मोदी यांच्याशी संपर्क साधला. मात्र कोणत्याही वृत्तपत्राला आपण अशा प्रकारची मुलाखत दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित वृत्तपत्राला या प्रकरणाचा जाब विचारला असून वृत्तपत्राने चौकशीसाठी वेळ मागितला आहे, असं प्रल्हाद मोदी यांनी सागितलं.     'अमर उजाला' वृत्तपत्राचा या बातमीशी कोणताही संबंध नसून आमच्या नावाने ही खोटी बातमी व्हायरल केली जात आहे. आम्ही देखील या बातमीची निंदा करते, असं 'अमर उजला' या वृत्तपत्राकडून सांगण्यात आलं आहे.     त्यामुळे मोदींनी संन्यास घेतल्याची बातमी खोटी असल्याचं एबीपीच्या पडताळणीत निष्पन्न झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivasi Protest Mantralay : आदिवासी  आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्याPM Narendra Modi Pohradevi Visit : पंतप्रधान मोदींच्या पगडीची EXCLUSIVE दृश्य ABP MajhaवरChandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हाUday Samat On Rohit Pawar : दावोस दौऱ्यात जास्त खर्च केल्याची नोटीस आलीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
Pune News : पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
Embed widget