एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उपराष्ट्रपतींची पत्नी सलमा यांचा ॐ काराला पाठिंबा
नवी दिल्ली : मोदी सरकार सध्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनात व्यस्त आहे. योगदिनी 'ॐ कार' करायचं की नाही यावरुन वादावादी सुरु आहे. मात्र ओम बंधनकारक नाही, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.
हा वादा संपला असतानाच, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा यांच्या वक्तव्यावरुना पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
"मी आयुष्यभर योगा करते. ओम पठणाने ऑक्सिजन मिळतो. जर योगा टाळला असता, तर हाडं ठिसूळ झाली असती", असं सलमा यांनी म्हटलं आहे.
योगादरम्यान ॐ कार हवं की नको, असा प्रश्न सलमा यांना विचारण्यात आला. त्यावर सलमा म्हणाल्या,"मी आयुष्यभर योगा करत आले आहे. ॐ काराने ऑक्सिजन मिळतो. जर तुम्ही शिकले-सवरले असाल, तर ज्या गोष्टींतून फायदा मिळतो, ती गोष्ट तुम्ही कराल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement