एक्स्प्लोर

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2017 मध्ये जेठमलानी यांनी वकिलीतून निवृत्ती घेतली होती. देशातील अनेक हाय प्रोफाईल खटले लढवण्याचं काम जेठमलानी यांनी केलं आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं आज सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. दिल्लीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील नामवंत वकील आणि कायद्याचे अभ्यासक अशी ओळख असलेले राम जेठमलानी गेल्या दोन आठवड्यांपासून आजारी होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर ते भारतात आले होते. आज सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 2017 मध्ये जेठमलानी यांनी वकिलीतून निवृत्ती घेतली होती. देशातील अनेक हाय प्रोफाईल खटले लढवण्याचं काम जेठमलानी यांनी केलं आहे. वाजपेयींच्या मंत्रीमंडळात केंद्रीय कायदेमंत्री म्हणुनही त्यांनी काम पाहिलं होतं. नंतरच्या काळात भाजपसोबतचे संबंध बिघडल्यानंतर त्यांनी लालु प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची वाट धरली. आरजेडीकडून ते राज्यसभेत गेले होते. वयाच्या 18 व्या वर्षी राम जेठमलानी यांनी वकीलीची पदवी मिळवली होती. अनेक नावाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी आरोपींचे वकील म्हणुन काम पाहिलेले आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचा खटला जेठमलानी यांनी लढवला होता. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु याची फाशी रोखण्यासाठीचा खटला देखील त्यांनी लढवला होता. 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याचे दखील वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकारSharad Pawar  on Anil Deshmukh :  अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSalil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Embed widget