एक्स्प्लोर

यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचे 2015 सालचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये देशातून टीना दाबी अव्वल आली असून महाराष्ट्रातील योगेश कुंबेजकरने राज्यात पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे.   देशातून अथर आमीर उल शफी खानने दुसरं स्थान पटकवलं आहे, तर जसमीत सिंग संधू तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून पहिला आलेला योगेश कुंबेजकरने देशात आठव्या क्रमांकावर आहे.   डिसेंबर 2015 मधील लेखी परीक्षा आणि मार्च-मे 2016 दरम्यान झालेल्या वैयक्तिक मुलाखतीतून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवांसाठी 1078 उमेदवारांची निवड झाली आहे.   केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा संपूर्ण निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   यूपीएससी परीक्षेतील महाराष्ट्रातले गुणवंत   योगेश कुंबेजकर 8 सौरभ गहरवार 46 हनुमंत झेंडगे 50 विशु महाजन 70 निखिल पाठक 107 डॉ. सिद्धेश्वर बोंदर 124 स्वप्नील वानखडे 132 स्वप्नील खरे 197 राहुल पांडवे 200 नवनाथ गव्हाणे 220 हर्षल भोयर 233 मुकुल कुलकर्णी 238 रोहित गोडके 257 अक्षय कोंडे 278 रवींद्र खटाळे 283 आशिष काटे 328 पंकज खंडागळे 340 अक्षय पाटील 344 संजीव चेथुले 354 दत्तात्रेय शिंदे 377 विवेक भस्मे 395 श्रीकांत सुसे 400 रेहा जोशी 425 वासुदेव तोरसेकर 440 कपिल गाडे 455 सोमय मुंडे 476 संदीप भोसले 482 स्वप्निल पुंडकर 487 शिबी गहरवार 489 अमित आसरे 490 अदिती वाळुंज 491 पुनम पाटे 497 तुषार वाघ 545 देवयानी हलके 576 प्रसाद मेनकुदळे 599 प्रवीण डोंगरे 601 आकाश वानखडे 603 किरणकुमार जाधव 614 किरण शिंदे 618 ऋषिकेश खिल्लारी 627 शरदचंद्र पवार 632 गोपाल चौधरी 635 कुलदीप सोनवणे 636 विशाल नरवडे 640 पवन बनसोड 674 शशांक शेव्हरे 682 श्रुती शेजोळे 690 स्वप्निल कोठवडे 693 राहुल तिरसे 705 विनोदकुमार येरणे 709 रामदास काळे 711 स्वप्नील महाजन 720 नितीश पाठोडे 723 रोहन आगवणे 735 समीर पाटील 746 लक्ष्मीकांत सुर्यवंशी 750 प्रांजल पाटील 773 संदीप साठे 775 विक्रम विरकर 784 जय वाघमारे 788 किशोर तांदळे 814 शुभम ठाकरे 817 ओंकारेश्वर कांचनगिरे 820 संदीप पानदुले 826 भुषण भिरुड 829 संघमित्र खोब्रागडे 832 योगेश पाटील 836 रामदास भिसे 851 स्वप्नील चौधरी 862   यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला   यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला   यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Supreme Court :इंटरनेट पूर्ववत करा,मेट्रो- रेल्वे संदर्भात 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
इंटरनेट पूर्ववत करा, 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget