एक्स्प्लोर

काळा पैसा जाहीर करण्यासाठी आज शेवटचा दिवस

नवी दिल्ली : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजनेची (आयडीएस) घोषणा केली होती. आज (30 सप्टेंबर) काळा पैसा जाहीर करण्यासाठी अंतिम दिवस आहे. यानंतर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अंतिम मुदत संपल्यानंतर तातडीने छापेमारी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, मात्र आयडीएसमध्ये उल्लेख केला नाही, अशा लोकांवर छापा मारला जाणार असून, यातील सर्व पैसा शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.   केंद्रीय अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, काळ्या पैशाविरोधातील मोहिमेला आता अधिक गती दिली जाईल. त्यासाठी देशभरात इनव्हेस्टिगेशन विंगच्या रिक्त जागा प्राधान्याने भरल्या जातील. मात्र, सध्या भरतीद्वारे नियुक्ती शक्य नाही. मात्र, इतर विभागांमधील अधिकारी, निरीक्षक आणि इतर सपोर्टिंग स्टाफच्या मदतीने छापेमारीची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. आयडीएस योजनेनुसार लोक आपल्या अघोषित संपत्तीची माहिती देऊन कारवाईपासून वाचू शकतात. संपत्तीची माहिती ऑनलाईन किंवा व्यक्तिगत फॉर्मद्वारे देऊ शकतात. मात्र, जे अशाप्रकारे आपली बेहिशोबी संपत्ती जाहीर करतील, त्यांना 45 टक्के टॅक्स आणि दंड भरावं लागणार आहे. मात्र, दंड तीन हप्त्यात सप्टेंबर 2017 पर्यंत भरता येणार आहे. संपत्ती जाहीर करणाऱ्यांची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्री आयकर विभागाने दिली आहे. या योजनेला किती प्रतिसाद मिळाला आहे, याबाबत केंद्र सरकारच्या पत्रकार परिषदेनंतरच कळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Embed widget