एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चूक सुधारणार, वडिलांवरील डाग पुसणार: कुमारस्वामी

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल - भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं लालूच दाखवलं जात आहे, असा गंभीर आरोप जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने, तिथे आता घोडेबाजार सुरु झाला आहे. भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं लालूच दाखवलं जात आहे, असा गंभीर आरोप जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे. ते आज बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. "मला दोन्ही बाजूची ऑफर आहे. मात्र 2004 - 2005 मध्ये मी भाजपसोबत गेल्याने, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर काळा डाग पडला. देवाने मला तो डाग पुसण्याची संधी दिली आहे. मी आता काँग्रेससोबत जाणार आहे", असं कुमारस्वामी यांनी सांगितलं. याशिवाय तुम्हाला भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावेडकर भेटले होते का? या प्रश्नावर कुमारस्वामी म्हणाले, कोण जावडेकर? ते सदगृहस्थ कोण आहेत? कुमारस्वामींनी कालच काँग्रेसच्या पाठिंब्यासह 116 आमदारांसकट सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल वजुभाई वालांकडे केला आहे. भाजपकडून फोडाफोडी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 8 जागा कमी पडत आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपकडून अन्य पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भाजपकडून विविध ऑफर दिल्या जात असल्याचा दावा काँग्रेस आमदारांनी केला आहे. येडियुरप्पा विधीमंडळ नेते भाजपने येडियुरप्पांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. त्यामुळे येडियुरप्पा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं, तर उद्याच बंगळुरुत त्यांचा शपथविधी होईल. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
  • भाजप 104
  • काँग्रेस 78
  • जनता दल (सेक्युलर) 37
  • बहुजन समाज पार्टी 1
  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
  • अपक्ष 1
संबंधित बातम्या कर्नाटकात भाजपचा रडीचा डाव?   कर्नाटक LIVE : मी आता काँग्रेससोबत जाणार : कुमारस्वामी   काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर भाजपची मदार   कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक   कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार  कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?  खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच!   कोण आहेत कुमारस्वामी? 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Embed widget