एक्स्प्लोर

Atal Bihari Vajpayee : आज आमदार खासदारांची पोत्याने खरेदी विक्री होत असताना कोण होता तो खासदार, ज्याने अटलबिहारी वाजपेयींचे सरकार 1 मताने पाडले?

अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी 1998 साली दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधानपद भूषवले. 13 महिन्यांनंतर 17 एप्रिल 1999 रोजी सरकार केवळ एका मताने लोकसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले.

Atal Bihari Vajpayee : देशात इतिहासात अशा अनेक राजकीय घटना आहेत, ज्या भारतीय लोकांच्या हृदयावर आजही अमिट छाप सोडतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत जेव्हा 13 महिन्यांच्या अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) सरकारला लोकसभेत अविश्वासाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एक मताने कोसळले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी देशाचे 10वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळत होते. हे सर्व एका खासदाराच्या मतामुळे घडले, तर जाणून घेऊया कोण होता तो खासदार, ज्यांच्या एका मताने 1999 मध्ये अटलबिहारी सरकार पडले होते.

एका मताने 'अटल' सरकार पाडले

अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी 1998 साली दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधानपद भूषवले. 13 महिन्यांनंतर 17 एप्रिल 1999 रोजी सरकार केवळ एका मताने लोकसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले. त्यावेळी राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होती. त्यामुळे 13 महिन्यांच्या अल्प कालावधीनंतर वाजपेयी सरकारने अचानक एका मताने विश्वासदर्शक ठराव गमावला.

ज्या खासदाराचे सरकार एका मताने पराभूत झाले

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये पंतप्रधानांचे खासगी सचिव असलेले शक्ती सिन्हा यांनी त्यांच्या 'द इयर्स द चेंज्ड इंडिया' या पुस्तकात त्या काळाशी संबंधित अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी अनेक नेत्यांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्या पाठिंब्यानंतर अटल सरकार एका मताने पडले होते. यापैकी एक नाव समोर येते ते म्हणजे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या जे. जयललिता यांचे. पाठिंबा काढून घेतल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात गेले आणि नंतर लोकसभेत विश्वासदर्शक ठराव गमावला, असे म्हटले जाते. वाजपेयी सरकार पाडण्यासाठी तत्कालीन काँग्रेस खासदार गिरधर गमंग आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सैफुद्दीन सोझ हे त्या एका मताला खरे तर जबाबदार होते, असाही उल्लेख चर्चेत आहे. अटल सरकार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फारुख अब्दुल्ला यांनी सोज यांची पक्षातून हकालपट्टी केली.

270​ ​विरुद्ध 269 मते पडली 

17 एप्रिल 1999 रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करायचे होते, परंतु त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी सरकारला समर्थनार्थ 269 मते मिळाली. त्याचवेळी विरोधात 270 मते पडली. 13 महिन्यांच्या अल्प कालावधीत विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर भाजपच्या वाजपेयी सरकारने राजीनामा दिला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kaka Pawar on Shivraj  Rakshe : Maharashtra kesari आधीच ठरतो,  कुस्तीपटू काका पवारांचा गंभीर आरोपAmbernath रेल्वे स्टेशनच्या ब्रीजवर तरुणीची धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या, अंबरनाथमधील थरारABP Majha Headlines : 04 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar : Chandrapur चा Beed होऊ द्यायचा नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य मग सारवासारव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
Embed widget