एक्स्प्लोर
सर्वाधिक एटीएम कुठे? कोणत्या बँकेचे?

मुंबई: 500 आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर, देशभरातील एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे नोटा बदलून घेण्यासाठीही बँकांबाहेरही गर्दी आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मर्यादा असल्याने आणि 500-हजाराच्या नोटा नसल्यामुळे, गेल्या काही दिवसात एटीएम बाहेर मोठ्या रांगा होत्या.
मात्र देशातील एटीएमची संख्या किती आहे? कोणत्या राज्यात सर्वाधिक एटीएम आहेत? शहरात किती, ग्रामीण भागात किती एटीएम? याबाबतच्या प्रश्नांचा हा आढावा-
www.abpmajha.in
देशात एकूण किती ATM आहेत?
- 2 लाख 15 हजार 39
देशात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?
देशात कोणत्या भागात किती एटीएम?
www.abpmajha.in
महाराष्ट्रात एकूण किती ATMs आहेत?
- 24 हजार 829
महाराष्ट्रात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?
देशात सर्वाधिक एटीएम महाराष्ट्रात आहेत, त्या खालोखाल तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचा नंबर लागतो.
www.abpmajha.in
सर्वात कमी एटीएम (154) मिझोरम राज्यात आहेत. देशाची राजधानी दिल्लीत 9 हजार 70 एटीएम आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये 11 हजार 625 एटीएम आहेत.
(स्त्रोत – आरबीआय, जून २०१६)
बँक | एटीएमची संख्या |
SBI | 49 हजार 669 |
ICICI | 14 हजार 73 |
AXIS | 12 हजार 871 |
HDFC | 12 हजार 13 |
महानगर | शहरी भाग | निम शहरी | ग्रामीण | एकूण |
५५९६० | ६०३०१ | ५८४३३ | ४०३४५ | २,१५, ०३९ |
बँक | एटीएमची संख्या |
SBI | 4 हजार 222 |
ICICI | 2 हजार 703 |
AXIS | 1 हजार 909 |
HDFC | 2 हजार 13 |
महाराष्ट्र | तामिळनाडू | उत्तरप्रदेश | कर्नाटक | पश्चिम बंगाल |
२४,८२९ | २३,७२८ | १९,१४३ | १६,९२९ | ११,६८० |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
