स्मार्ट बुलेटिन | 27 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha
देशविदेश आणि इतर क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
![स्मार्ट बुलेटिन | 27 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha Smart Bulletin 27 january 2021 ABP Majha latest updates स्मार्ट बुलेटिन | 27 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/27141539/SMART_BULLETIN_2701.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
१. दिल्लीतील शेतकरी ट्रॅक्टर मोर्चातील हिंसाचारात 86 पोलीस जखमी, अनेकांवर गुन्हा दाखल
2.शेतकरी आंदोलनातील हिंसक वळणानंतर दिल्लीतील लाल किल्ला आणि इंद्रप्रस्थ मेट्रो स्थानकाचे दरवाजे बंद
3.शेतकरी आंदोलनातील हिंसेप्रकरणी शेतकरी नेत्यांकडून पंजाबी गायक दीप सिद्धूवर हिंसा भडकवल्याचा आरोप
4.बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास त्याचे गंभीर परिणाम, शेतकरी आंदोलन हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांचे केंद्रावर ताशेरे
5.राज्यात आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन अनिवार्य
6.29 जानेवारीपासून लोकल फेऱ्या वाढणार, सर्वसामान्य प्रवाशांसंदर्भातील कोणताही निर्णय अद्याप नाही, रेल्वे प्रशासनाची माहिती
7.2021 मध्ये भारताचा विकासदर 11.5 टक्क्यांवर, चीनपेक्षा जास्त असेल विकास दर, IFM चा अंदाज
8.ट्रॅक्टर परेडमधील हिंसा पाहून थोडीतरी लाज बाळगा म्हणत अभिनेत्री कंगना रनौतचा शेतकरी आंदोलनावर निशाणा
9.सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हिंसक वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
10.सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या साटपेवाडीच्या ग्रामस्थांचं अजब धाडस, मगर खांद्यावर उचलून नेत वन विभागाला सोपवली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)