Krishna Janmabhoomi : अयोध्येच्या रामानंतर आता मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद, गझनवीपासून औरंगजेबापर्यंत तीन वेळा पाडलेल्या मंदिराचा 1600 वर्षांचा इतिहास

Shri Krishna Janmabhoomi Mathura Dispute
Krishna Janmabhoomi Mathura: मथुरेत ज्या ठिकाणी ईदगाह आहे त्या ठिकाणी राजा कंसाचा तुरुंग होता, त्याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे या ठिकाणचा वाद कोर्टात पोहोचला आहे.
मुंबई: अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या (Ayodhya Ram Temple) मुद्द्यावर आता तोडगा निघाल्यानंतर मथुरेतील (Mathura) श्रीकृष्ण जन्मभूमीचा (Shri Krishna Janmabhoomi Dispute) वाद चर्चेत आले आहे. हे संपूर्ण प्रकरण श्रीकृष्ण जन्मभूमी



