एक्स्प्लोर

सेल्फीसाठी गळ्यात घातलेल्या अजगराने फास आवळला

पश्चिम बंगालमधल्या एका वनरक्षकानं अजगरासोबत सेल्फी घेण्याचं धाडस केलं. पण या वनरक्षकाचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच भोवला. अखेरीस इतर गावकऱ्यांच्या मदतीने अजगराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.

कोलकाता : कोलकात्यातील जलपाईगुडी येथील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमधल्या एका वनरक्षकानं अजगरासोबत सेल्फी घेण्याचं धाडस केलं. पण या वनरक्षकाचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच भोवला. अखेरीस इतर गावकऱ्यांच्या मदतीने अजगराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. हा अजगर स्थानिकांच्या बकऱ्या किंवा इतर प्राण्यांना गिळून फस्त करायचा. यामुळे गावात दहशतीचं वातावरण होतं. अजगराच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांनी त्याला पकडून जंगलात सोडण्याची विनंती वन अधिकाऱ्याला केली. अजगराला पकडण्यासाठी वनरक्षक गावात पोहोचला. त्याने अजगराला पकडलं. पकडलेल्या अजगराला सोडून न देता वनरक्षकानं तो गळ्यात धरला. सेल्फी घेण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. गळ्याभोवती असलेल्या अजगरानं आपली पकड अधिक मजबूत करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या वनरक्षकाच्या मदतीला सुदैवाने एक वनअधिकारी धावून आला आणि त्यानं या वनरक्षकाचे वाचवले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध

Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

Embed widget