एक्स्प्लोर
सुरतमध्ये 70 ते 80 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटांची छपाई
गुजरातमधील सुरतमध्ये बनावट नोटांच्या रॅकेट पकडण्यात आले आहे. सुरतमधील डिंडोली परिसरात बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरु होता.

प्रातिनिधिक फोटो
सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडण्यात आले आहे. सुरतमधील डिंडोली परिसरात बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरु होता. धक्कादायक म्हणजे, 70 ते 80 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापल्या जात होत्या. 100 रुपये, 500 रुपये आणि 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई डिंडोली परिसरात केली जात होती. एकूण 40 लाख 73 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, 4 आरोपींनाही पकडण्यात आले आहे. किती नोटा जप्त?
- 500 रुपयाच्या 1 हजार 906 बनावट नोटा
- 2 हजार रुपयांच्या 2 हजार 679 बनावट नोटा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























