एक्स्प्लोर

कुतुबमिनार परिसरात हिंदूना पुजेचा अधिकार मिळणार? 9 जून रोजी कोर्ट सुनावणार निकाल

Qutub Minar Case:  कुतुबमिनार परिसरात हिंदूना पूजा करू देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 जून रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे.

Qutub Minar Case:  कुतुबमिनारच्या परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्लीतील साकेत कोर्ट 9 जून रोजी आपला निकाल सुनावणार आहे. आज झालेल्या सुनावणीत हिंदू पक्षाने आणि आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने (ASI) आपली बाजू मांडली. मंदिर उद्धवस्त करून  Quwwatul Islam मशीद उभारण्यात आली. त्यामुळे तिथं हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तर, 800 वर्षांपासून जर तिथे देव कोणत्याही पूजेशिवाय असेल तर त्यांना असेही ठेवता येऊ शकते अशी टिप्पणी कोर्टाने केली. 

साकेत कोर्ट याचिकेवर 9 जून रोजी सुनावणी करणार आहे. कोर्टाने ASI आणि हिंदू पक्षाला एका आठवड्यात लिखित उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 

ASI ने आपली बाजू मांडताना  कोर्टात सांगितले की, कुतुबमिनारमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येऊ शकत नाही. त्या ठिकाणी स्मारक आहे. तर, दुसरीकडे हिंदू पक्षाच्यावतीने हरिशंकर जैन यांनी सांगितले की, 27 मंदिरे उद्धवस्त करून  कुव्वत उल इस्लाम ही मशीद उभारण्यात आल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पूजा करण्यास परवानगी द्यावी. या दरम्यान हिंदू पक्षाने अयोध्या प्रकरणाचा दाखल दिला होता. कुतुब मीनार परिसरात हिंदू देवी देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. याशिवाय कुतुबमिनार परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे कलश, स्वस्तिक आणि कमळ यांसारखी प्रतिकं दिसतात, ज्यावरुन ही इमारतमधील हिंदूंचं अस्तित्त्व अधोरेखित करते असा मुद्दा ही उपस्थित करता आला होता. 

कोर्टात ASI च्या वकिलांनी सांगितले की, या स्मारकाचा दर्जा 1958 चा कायदा आणि त्यापूर्वीच्या 1904 च्या कायद्यानुसार निश्चित करण्यात आले होते. ASI ने दिवाणी कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत म्हटले की, या प्रकरणात पूजा करण्याचा अधिकार मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे कोर्टाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी, जिल्हा न्यायालयाचा आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Embed widget