एक्स्प्लोर

RBI Assistant Recruitment 2022 : पदवीधर तरुणांसाठी आरबीआयमध्ये नोकरीची संधी

RBI Assistant Recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने 900 पेक्षा जास्त सहाय्यक पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. 50 टक्क्यांसह पदवी प्राप्त केलेले तरुण अर्ज दाखल करु शकतात.

RBI Assistant Recruitment 2022 : मुंबई : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने 900 पेक्षा जास्त सहाय्यक पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आरबीआयमध्ये 950 पदांवर सहाय्यकांची नियुक्ती केली जाईल. कोणत्याही शाखेतून तसंच विषयातून 50 टक्क्यांसह पदवी प्राप्त केलेले तरुण यासाठी अर्ज दाखल करु शकतात. इच्छुक तसंच पात्र उमेदवारांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईट rbi.org.in जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज दाखल सुरु झाल्याची तारीख - 17 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 8 मार्च 2022
परीक्षेची तारीख - 26 आणि 27 मार्च 2022

वयोमर्यादा
आयरबीआयमध्ये सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हवं. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गासाठी सूट देण्यात आली आहे. इतर मागास वर्गासाठी तीन वर्षे तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अशी होईल निवड
आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सहाय्यक पदासाठी उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसंच लँग्वेज प्रोफिशिएन्सची टेस्ट परीक्षेच्या आधारावर केली जाईल. ज्यात पहिल्या टप्प्याची परीक्षा 26 आणि 27 मार्च रोजी ऑनलाईन घेतली जाईल.

असा दाखल करा अर्ज
- आरबीआयच्या अधिकृत वेबसाईट https://opportunities.rbi.org.in वर जा

- सहाय्यक पद भरती पर्यायावर क्लिक करा. नव्या रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा.

- तुमचं नाव, संपर्क आणि ई-मेल आयडीची नोंद करा, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा

- यानंतर अर्जामधील आवश्यक माहिती भरुन सबमिटवर क्लिक करा.

आरबीआय सहाय्यकाचा पगार
आरबीआय सहाय्यक पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांचे मासिक वेतन 36,091 असेल. याशिवाय इतर भत्त्यांसह संपूर्ण पगार मिळेल.

कशी होईल निवड
आरबीआय सहाय्यक पदाची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल. सर्वात आधी पूर्व परीक्षा होईल. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. यानंतर लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्ट घेतली जाईल. 26 आणि 27 मार्च 2022 रोजी ऑनलाईन परीक्षा होईल.

अर्जाचे शुल्क
आरक्षित वर्गातील पुरुष उमेदवारांना 50 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागतील. तर इतर मागास वर्ग पुरुष आणि ईडब्लूएस उमेदवारांना 450 रुपये द्यावे लागली. परीक्षेचं शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातूनच होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special ReportZero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget