एक्स्प्लोर
Advertisement
लवकरच 100 रुपयांची नवी नोट चलनात!
आरबीआयने 100 रुपयांची नवी नोट जारी करण्यात आली आहे. नव्या रंगात, नव्या ढंगात ही नोट चलनात येणार आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवारी) शंभर रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली आहे. ही नोट लवकरच चलनात येणार आहे. या नोटेवर देशाचा संस्कृतिक वारसा दाखवण्यात आला आहे.
नव्या रंगात, नव्या ढंगात ही नोट चलनात येणार आहे.
या नोटांच्या छपाईला लवकरच सुरुवात करण्यात येईल, असं आरबीआयने म्हटलं आहे. बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना ही नोट मिळणार आहे.
Rani Ki Vav अशी नोटेची थीम आहे. दरम्यान, आरबीआयने नोटाबंदीनंतर दोनशे, दहा रुपये आणि पन्नास रुपयाची नवी नोट जारी केली होती. या नोटा आता बाजारात उपलब्ध आहेत. त्यानंतर पुन्हा एक नवी नोट जारी करण्यात आली आहे.
नवी नोट जारी करण्यात आली असली तरी जुनी शंभरची नोटही चलनात असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
भारत
Advertisement