एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रेल्वेत मेगाभरती, 90 हजार जागांसाठी अर्ज मागवले

या पदांसाठी शिक्षणाची किमान मर्यादा दहावी पास आणि आयटीआयचं प्रमाणपत्र अशी आहे.

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच रेल्वे मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट आणि टेक्निशियनसह इतर पदांवर जवळपास 90 हजार जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी शिक्षणाची किमान मर्यादा दहावी पास आणि आयटीआयचं प्रमाणपत्र अशी आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, क गटातील प्राथमिक श्रेणी आणि द्वितीय श्रेणीच्या 89 हजार 409 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती जगातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेपैकी एक आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या संकेतस्थळावर हे अर्ज मागवण्यात आले आहेत. क गटातील प्रथम श्रेणीच्या जागेसाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 5 मार्च, तर द्वितीय श्रेणीसाठी 12 मार्च आहे. क गटातील द्वितीय श्रेणीत टेक्निशियन म्हणजेच फिटर, क्रेन ड्रायव्हर अशा विविध पदांचा समावेश आहे. तर क गटातील प्रथम श्रेणीत ट्रॅक मेंटेनर, पॉईंट मॅन, हेल्पर आणि गेटमन अशा जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. द्वितीय श्रेणीच्या नोकरीसाठी 18 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तर प्रथम श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 31 वर्षे आहे. सातव्या वेतन आयोगानुसार, क गटातील द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्याला पे स्केल 19 हजार 900 रुपये ते 63 हजार 200 रुपयांपर्यंत असेल. तर क गटातील प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत पे स्केल आहे. एप्रिल आणि मे 2018 पर्यंत या जागांसाठी परीक्षा घेण्याची तयारी रेल्वेकडून सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :27  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC | पाशवी बहुमत देशाला, राज्याला हानीकारक; युज अँड थ्रो हे भाजपचं धोरण- संजय राऊतRajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Embed widget