एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

एप्रिल ते ऑगस्टमध्ये रोजगारांसाठी सरासरी 16 लाख नोंदणी, PF नोंदणीच्या आकडेवारीतून स्पष्ट

Railway minister Ashwini Vaishnaw : एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये रोजगारासाठी दर महिन्याला सरासरी 15 ते 16 लाख नोंदणी झाल्याचं आकडेवारी सांगते असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं.

Railway minister Ashwini Vaishnaw : एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात दर महिन्याला सरासरी 15 ते 16 लाख नोकऱ्यांसाठी नोंदणी करण्यात आल्याचं PFची आकडेवारी सांगते असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये सीआरपीएफने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, "जेव्हा एखादी व्यक्ती संघटित कामात गुंतते तेव्हा त्यांची पीएफसाठी नोंदणी केली जाते. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात दर महिन्याला सरासरी 15 ते 16 लाख नोंदण्या करण्यात आल्या. EPFO आणि सांख्यिकी मंत्रालयाच्या वेबसाइट्सवर हा डेटा उपलब्ध आहे."

संपूर्ण जगात आर्थिक संकटाची परिस्थिती

वैष्णव म्हणाले की, संपूर्ण जगात आर्थिक संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही भारत हा एक ऊर्जास्रोत म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे प्रत्येक वर्गाचे जीवन सोपे झाले आहे, असे ते म्हणाले.

तरुणांना दिला मंत्र
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना 'नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट' हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, जीवनात त्यांनाच विजय मिळतो. ज्या लोकांनी नेहमीच आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे. तरुणांसमोरील आव्हानांचा संदर्भ देत वैष्णव म्हणाले की, जर तरुणांनी एकच गोष्ट, एक मंत्र लक्षात ठेवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही. यावेळी रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या अनेकांना नियुक्ती पत्रांचे वाटपही करण्यात आले.

71 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 71,000 हून अधिक तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे वितरित केली आहेत. मोदी म्हणाले होते की, गेल्या एका महिन्यात विविध प्रदेशांमध्ये अशाच प्रकारच्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71,056 भरतींसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश जिथे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही राज्ये वगळता, देशभरात 45 ठिकाणी नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report MVA VS Mahayuti : लोकसभेचा निकाल, महायुतीत कल्ला! नेत्यांनी भाजपलाच घेरलंSpecial Report NDA Govt In India : मोदींच्या मंत्रिमंडळात मित्रांना 'अच्छे दिन'Special Report MNS : पदवीधर निवडणुकीत राज ठाकरेंचा यू-टर्नचा सिलसिला, पानसेंचा अर्ज मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
Embed widget