एक्स्प्लोर

प्रणव तू योग्यच, मैदानावर हेलिपॅड चुकीचं : प्रकाश जावडेकर

मुंबई: मैदानातील हेलिपॅडला विरोध करणाऱ्या विश्वविक्रमी क्रिकेटपटू प्रणव धनावडेच्या वादावर पडदा पडला आहे. ताब्यात घेतलेल्या प्रणव आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी सोडलं आहे. त्याआधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही प्रणवची पाठराखण करत, आपण कल्याणच्या कार्यक्रमाला हेलिकॉप्टरनं नाही तर कारने जाणार असल्याचं स्पष्ट केलं. मैदानावर हेलिपॅड योग्य नाही, तसंच प्रणव धनावडेचं म्हणणं योग्य आहे, असं जावडेकरांनी म्हटलं. काय आहे प्रकरण? केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे रविवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यासाठी त्यांचं हेलिकॉप्टर कल्याण पश्चिमेकडील सुभाष मैदानात उतरणार होतं. त्यासाठी मैदानावर हेलिपॅड बनवण्यात येत आहे. मात्र या हेलिपॅडमुळे स्थानिक खेळाडूंना त्रास झाला. त्यामुळे विक्रमीवर क्रिकेटपटू प्रणव धनावडेने त्याला विरोध केला होता. मात्र विरोध करणाऱ्या प्रणव धनावडेला पोलिसांनी धक्काबुक्की करुन, त्याला आणि त्याच्या वडिलांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. याबाबतची माहिती समजल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी तातडीने पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिस स्थानकात तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, याबाबत एबीपी माझाने केंद्रीय मंत्री जावडेकरांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनीही प्रणव धनावडेची पाठराखण करत, मैदानावर हेलिपॅड बनवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. तसंच आपण हेलिकॉप्टरने नव्हे तर कारनेच कार्यक्रमस्थळी जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

संबंधित बातमी

विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडे पोलिसांच्या ताब्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nestle Layoffs : टेक कंपन्यांनंतर आता नेस्लेकडून कर्मचारी कपातीचं नियोजन, 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
नवीन सीईओ येताच नेस्लेचं मोठं प्लॅनिंग,16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, अपडेट समोर 
IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gokul Face-off: 'शेतकरी संवेदनशील, भावना समजून घ्या', Gokul संचालिका Shoumika Mahadik आक्रमक
Mumbai Electric Ferry: 'आशियातील पहिली प्रवासी इलेक्ट्रिक बोट सेवा मुंबईत सुरू होणार', मंत्री Nitesh Rane यांची घोषणा
Green Mobility: पुण्यात देशातील पहिल्या Hydrogen बसची चाचणी यशस्वी, प्रदूषणमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल
Maharashtra Politics: 'निवडणुका होतील की नाही हीच शंका', Bhaskar Jadhav यांचा सरकारवर गंभीर आरोप
Make in India: 'पुण्यात 10,000 EV Trucks बनवणार', उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची चाकणमध्ये घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nestle Layoffs : टेक कंपन्यांनंतर आता नेस्लेकडून कर्मचारी कपातीचं नियोजन, 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
नवीन सीईओ येताच नेस्लेचं मोठं प्लॅनिंग,16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, अपडेट समोर 
IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Embed widget