एक्स्प्लोर

'आप'कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर

नवी दिल्ली : एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम फोन कॉलप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खडसेंचं समर्थन केलं आहे. केवळ खडसेंची बदनामी करण्याच्या हेतूने आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हे आरोप केल्याचं आंबेडकर म्हणाले.   तसंच इतर पाच फोन नंबरही 'आप'च्या प्रीती मेनन यांच्याकडे असतील. पण ते नंबर मेनन सादर का करत नाहीत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. एखाद्यावर आरोप करुन बदनामी करण्याचा सपाटा सध्या सुरु असून ते योग्य नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.   शिवाय सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन जनतेसमोर माहिती आणण्याची मागणीही  आंबेडकर यांनी केली आहे.   पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
ED Actions: मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
Delhi SIR Protest: दिल्लीत SIR विरोधात आंदोलन, जंतर मंतरजवळ मोठ्या गर्दीची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीही आंदोलनात सामील होणार
दिल्लीत SIR विरोधात आंदोलन, जंतर मंतरजवळ मोठ्या गर्दीची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीही आंदोलनात सामील होणार
Saurav Das, Ashutosh Ranka: दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
BaramatI News: बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले,
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?
Embed widget