एक्स्प्लोर

Political Rallies : निवडणूक प्रचारावर कोरोनामुळे असलेले सर्व निर्बंध आता हटले, राजकीय सभांना पूर्वीप्रमाणे परवानगी

Assembly Elections 2022 : निवडणूक आयोगानं उमेदवार आणि पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने रॅली आणि रोड शोसाठी पुन्हा नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

Elections 2022 : निवडणूक प्रचारावर कोरोनामुळे असलेले सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने निवडणूक आयोगाकडून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.  राजकीय सभांना पूर्वीप्रमाणे 50 टक्के उपस्थितीची मर्यादा हटवण्यात आली आहे. तसेच  रोड शो ला देखील आता परवानगी देण्यात आले आहे.

दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाट सुरू असताना उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान झाले आहे. तर उत्तरप्रेदशात तीन टप्प्यात 172 जागांसाठी मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर बाकी उर्वरित तीन टप्प्यांसाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशात सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. मणीपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्चला होणार आहे. 

देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणं पाहून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.  देशात कोरोनाच्या साडेतील लाख रुग्णांची नोंद केली जात होती. अशातच आज हा आकडा घटला असून दररोज सुमारे 13 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगानं  पूर्ण सूट दिली आहे. 

आयोगानं देशातील तसेच ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये झालेली लक्षणीय घट झाल्याचं लक्षात घेतलं. वस्तुस्थिती आणि परिस्थितीच्या आधारावर, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणुकीत अधिकाधिक सहभागाची गरज, आयोग पुढील रीतीने निवडणूक प्रचाराच्या तरतुदी तत्काळ प्रभावाने शिथिल करतो. 

संबंधित बातम्या :

UP Election 2022: दुसऱ्या टप्प्यातील मतदान होताच अखिलेश यांचा 100 जागा जिंकल्याचा दावा....

Elections 2022 Voting : गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान, उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्येही उत्साह 

राम रहीमला झेड प्लस सुरक्षा; खलिस्तान्यांपासून धोका असल्याचा हरियाणा पोलिसांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget