एक्स्प्लोर

PM Modi Birthday : तिकीट असूनही जेव्हा पंतप्रधान मोदी चक्क ट्रेनच्या फरशीवर झोपले! जाणून घ्या रंजक किस्सा

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशीच एक रंजक घटना आहे, जाणून घ्या

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. दामोदरदास मोदी आणि हिराबा मोदी यांच्या सहा मुलांपैकी नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत. पंतप्रधान मोदी तरुणपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्य आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द 1970 पासून सुरू झाली. 1990 पर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला फारशी गती मिळाली नाही. पंतप्रधान मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशीच एक घटना 1990 ची आहे, जेव्हा तिकीट असूनही ते ट्रेनच्या फरशीवर पंतप्रधान मोदी झोपले होते. जाणून घ्या या प्रसंगाबाबत...

....आणि पंतप्रधान मोदी चक्क ट्रेनच्या फरशीवर झोपले

पंतप्रधान मोदी जमिनीवर झोपल्याचा किस्सा लीना सरमा यांनी सांगितला होता, लीना त्या काळात रेल्वेमध्ये 'सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम'च्या महाव्यवस्थापक होत्या. द हिंदूमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी सांगितले की, ती जेव्हा 'इंडियन रेल्वे (ट्रॅफिक)' प्रोबेशनवर होती, तेव्हा त्यांचा लखनौ ते दिल्ली हा प्रवास खूप वाईट होता. लीना सांगतात की, त्यावेळी काही राजकारण्यांनी ट्रेनमध्ये त्यांच्याशी आणि त्यांच्या मित्रासोबत गैरवर्तन केले होते. तेव्हा तिकीट असतानाही त्यांना जागा सोडावी लागली होती. लीना यांनी सांगितले की त्यांना आणि त्यांच्या मित्राला अहमदाबादला जायचे होते. पण लखनौहून दिल्लीला पोहोचल्यावर तिच्या मित्राने पुढचा प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेव्हा त्यांना त्यांचा एक बॅचमेट सापडला, त्यानंतर दिल्ली ते अहमदाबादचा प्रवास सुरू झाला. यावेळी त्यांच्याकडे तिकिटंही नव्हती, कारण वेळेअभावी त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. मात्र टीटीईशी बोलल्यानंतर दोघांनाही एकाच बोगीत बसण्याची परवानगी देण्यात आली.

हे दोन नेते कोण होते?
दोघेही ज्या बोगीत बसले होते, त्या डब्यात दोन नेते आधीच हजर होते. पूर्वीच्या प्रवासातील अनुभवामुळे लीना आधीच घाबरल्या होत्या. टीटीईने त्यांना आश्वासन दिले की, दोन्ही नेते खूप चांगले लोक आहेत. डब्यात पोहोचताच दोन्ही नेत्यांनी लीना आणि त्यांच्या बॅचमेटसाठी जागा केली. हे दोन नेते दुसरे कोणी नसून नरेंद्र मोदी आणि शंकरसिंह वाघेला होते. या प्रवासात राजकारण आणि इतिहासावर बरीच चर्चा झाली.

मोदींनी ताबडतोब ट्रेनच्या फरशीवर एक कपडा पसरवला आणि त्यावर झोपले.
लीना यांनी सांगितले की, रात्री जेवण आल्यावर पंतप्रधान मोदींनी स्वतः चारही लोकांच्या जेवणाचे पैसे दिले. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेचच टीटीई आले आणि त्यांनी लीनाला सांगितले की, झोपण्याची व्यवस्था करणे शक्य नाही. हे ऐकताच पंतप्रधान मोदी आणि शंकरसिंह वाघेला उभे राहिले आणि म्हणाले, 'काही हरकत नाही, आम्ही व्यवस्था करू.' त्यांनी ताबडतोब ट्रेनच्या फरशीवर एक कपडा पसरवला आणि त्यावर झोपले. यावेळी त्यांनी आपली जागा लीना आणि त्यांच्या बॅचमेटला दिली.

एक वेगळा अनुभव
लीना म्हणतात की, हा अनुभव तिच्या आधीच्या ट्रेन प्रवासाच्या अनुभवापेक्षा वेगळा होता. आधीचा प्रवास करताना त्या घाबरल्या होत्या. आता त्या अशा दोन नेत्यांसोबत प्रवास करत आहे, ज्यांनी त्यांच्यासाठी राखीव जागाही दिल्या आहेत. लीना यांनी सांगितले की, त्या रात्री दोन्ही लोकांच्या उपस्थितीत त्यांना कोणतीही भीती वाटत नव्हती, 

संबंधित बातम्या

PM Modi Birthday : हिमालयात ध्यान, फॅशन आयकॉन ते  प्रभावशाली नेते, जाणून घ्या पंतप्रधानांबद्दल 10 गोष्टी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget