एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘MA विथ फर्स्ट क्लास’

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर सुरु असलेला वाद आता थांबण्याची शक्यता आहे. गुजरात विद्यापीठाने नरेंद्र मोदी यांच्या एमएच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक केली आहे. विद्यापीठाच्या रेकॉर्डनुसार, पंतप्रधान मोदी फर्स्ट डिव्हिजनमधून एमए उत्तीर्ण आहेत.   पंतप्रधान मोदी राज्यशास्त्रात 62.3 टक्के मिळवत ‘फर्स्ट क्लास’   गुजरात विद्यापीठाकडून सार्वजनिक करण्यात आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी हे राज्यशास्त्रात 62.3 टक्के मिळवत फर्स्ट क्लासमध्ये एमए उत्तीर्ण आहेत. मोदींनी एमएच्या पहिल्या वर्षात 400 गुणांपैकी 237 आणि दुसऱ्या वर्षात 400 गुणांपैकी 262 मिळवले होते. एमएच्या एकूण गुणांपैकी म्हणजेच 800 पैकी 499 गुण मोदींना मिळाले होते.   दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. केजरीवाल यांच्या मागणीनंतर केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला आदेश दिले होते की, मोदींच्या शिक्षणासंबंधी माहिती उघड करावी.   गुजरात विद्यापीठच्या माहितीनुसार, 1983 मध्ये राज्यशास्त्रात एमएचं शिक्षण पूर्ण केलं. यामध्ये पॉलिटिकल सायन्स, इंडियन पॉलिटिकल अनॅलिसिस आणि सायकॉलॉजी ऑफ पॉलिटिक्ससारखे विषय होते.   दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाने माहिती अधिकाराअंतर्गत मोदींच्या डिग्रीबाबत माहिती देण्यास मनाई केली होती. मात्र, अखेर गुजरात विद्यापीठानेच मोदींच्या शिक्षणाबाबत माहिती समोर आणली आहे.   याआधी गुजरात विद्यापीठाचं म्हणणं होतं की, आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती उघड करु शकत नाही. शिवाय, 20 वर्षांपूर्वीची माहिती माहिती अधिकाराअंतर्गतही दिली जाऊ शकत नाही, असेही विद्यापीठाने म्हटलं होतं. भारत सरकारच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी 1978 साली दिल्ली विद्यापीठातून बीएचं शिक्षण पूर्ण केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget